Protein Rich Food For Vegetarian Diet What Are The Sources For High Protein; शाकाहारी पदार्थ ज्यामधून मिळेल अधिक प्रमाणात प्रोटीन, High Protein साठी करा वेळीच खाणे चालू

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) डेअरी उत्पादन दूध, दही आणि पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळते. आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी केवळ मांसाहारी पदार्थांची गरज नाही तर तुम्ही आपल्या आहारामध्ये दुधाचे, दह्याचे आणि पनीरचे अनेक पदार्थ समाविष्ट करून घेऊ शकता. तसंच दुधामध्ये चिया सीड्स, भोपळ्याच्या बी असे पदार्थही मिक्स करून खाऊ शकता. ज्यामुळे शरीराला प्रोटीन मिळण्यास मदत होते. डाळींमधून मिळते प्रोटीन अनेक डाळी या प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. पिवळ्या आणि हिरव्या डाळींमधून शरीराला साधारण ९ – १० ग्रॅमपर्यंत प्रोटीन मिळते. मूग, चण्याची डाळ प्रोटीनची कमतरता पूर्ण करतात. अनेक डाळींमधून…

Read More

शरीराला किती प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता? 10 Protein Rich Food ने भरून काढा ही कमतरता

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रोटीन किती प्रमाणात घ्यावे? आपल्या शरीरात करोडो पेशी आणि सेल्स आहेत. या सर्व पेशी प्रथिनांनी बनलेल्या असतात. म्हणूनच प्रोटीनला ‘बिल्डिंग ब्लॉक’ असेही म्हणतात. आपल्या शरीरात तयार होणार्‍या एन्झाईममध्येही प्रथिने असतात. जसे की पाचक एन्झाइम जे अन्न पचण्यास मदत करतात. प्लेटलेट्समध्ये प्रोटीन देखील असते जे दुखापत झाल्यास रक्त थांबवते. यासोबतच आपल्या शरीरात विविध प्रकारच्या हार्मोन्समध्ये प्रोटीन असते. जसे की इन्सुलिन, ग्लुटाथिओन, ग्रोथ हार्मोन, सेक्स हार्मोन आणि थायरॉईड हार्मोन. या सर्व संप्रेरकांमध्ये प्रथिने असतात. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारे अँटीबॉडीजही प्रथिने आणि अमिनो आम्लांपासून बनतात. त्यांची रचना केवळ…

Read More