Rujuta Diwekar’s Diet Plan for Kareena Kapoor Includes Milk With Nutmeg for Good Sleep Weight Loss Fitness Slim Figure; रात्री झोपण्यापूर्वी दूधात जायफळ मिसळून पिण्याने चांगली शांत झोप आणि वेटलॉस फिटनेस हेल्दी बॉडी मिळवता येईल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) असे बनवा जायफळ दूध साहित्य – 1 कप दूध (तुम्ही बदाम किंवा सोया दूध देखील वापरू शकता) 1/2 चमचा जायफळ चिमूटभर दालचिनी (इच्छेनुसार) चवीनुसार मध (इच्छेनुसार) दूध तयार करण्याची पद्धत – गॅसवर दूध उकळवा. मध्यम आचेवर ठेवा, अधूनमधून 2 ते 3 मिनिटे ढवळत राहा. त्यात जायफळ घाला. गोड आवडत असल्यास मध किंवा साखर घाला. मध किंवा साखर घालण्यापूर्वी दूध थोडे थंड करा. (वाचा :- Colon Cleansing : आतड्यांचा पीळ सुटून फसलेली घाण करतात मुळापासून साफ, पचनशक्ती वाढवतात डॉक्टरचे हे 5 सोपे उपाय)​ आयुर्वेदात सांगितले…

Read More