Rujuta Diwekar’s Diet Plan for Kareena Kapoor Includes Milk With Nutmeg for Good Sleep Weight Loss Fitness Slim Figure; रात्री झोपण्यापूर्वी दूधात जायफळ मिसळून पिण्याने चांगली शांत झोप आणि वेटलॉस फिटनेस हेल्दी बॉडी मिळवता येईल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

असे बनवा जायफळ दूध

असे बनवा जायफळ दूध

साहित्य –

  • 1 कप दूध (तुम्ही बदाम किंवा सोया दूध देखील वापरू शकता)
  • 1/2 चमचा जायफळ
  • चिमूटभर दालचिनी (इच्छेनुसार)
  • चवीनुसार मध (इच्छेनुसार)

दूध तयार करण्याची पद्धत –

  1. गॅसवर दूध उकळवा.
  2. मध्यम आचेवर ठेवा, अधूनमधून 2 ते 3 मिनिटे ढवळत राहा.

त्यात जायफळ घाला.

  • गोड आवडत असल्यास मध किंवा साखर घाला.
  • मध किंवा साखर घालण्यापूर्वी दूध थोडे थंड करा.
  • (वाचा :- Colon Cleansing : आतड्यांचा पीळ सुटून फसलेली घाण करतात मुळापासून साफ, पचनशक्ती वाढवतात डॉक्टरचे हे 5 सोपे उपाय)​

    आयुर्वेदात सांगितले आहे जायफळचे महत्त्व

    आयुर्वेदात सांगितले आहे जायफळचे महत्त्व

    आयुर्वेदानुसार, जायफळचा वापर विशेषतः शरद ऋतूत आणि हिवाळा आणि पावसाळ्याच्या महिन्यांत अर्थात थंडावा असताना केला जातो, कारण हा एक गरम मसाला आहे. जायफळात संयुगे असतात जे मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये (Central Nervous System) संतुलन आणि शांतता आणतात. ही संयुगे आपल्याला केवळ तणाव कमी करण्यास मदत करत नाहीत तर पचनशक्ती बळकट करतात. त्यामुळे आपले शरीर खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्व चांगल्याप्रकारे शोषून घेण्यास सक्षम होते.

    (वाचा :- Harvard वैज्ञानिकांचा दावा – या 5 भाज्या व फळे आयुष्यात कधीच होऊ देत नाही डायबिटीज कॅन्सर बीपीसारखे गंभीर आजार)​

    येते गाढ झोप

    येते गाढ झोप

    तुम्हाला माहित आहे का, की आयुर्वेदात जायफळाचा वापर गाढ झोप लागण्यास मदत व्हावी म्हणून पूर्वापार केला जातो. जायफळातील गुणधर्म हे डोकं, मन आणि शरीराला शांत करतात, ज्यामुळे गाढ झोप लागते. अधिक फायदे मिळवण्यासाठी तुम्ही त्यात काही बदाम आणि चिमूटभर वेलची देखील टाकू शकता.
    (वाचा :- Weight Loss Belly Fat : एका आठवड्यातच गळून पडेल किलो किलोने शरीरावरची चरबी, जपूनच वापरा वेटलॉसच्या या 4 टिप्स)​

    जायफळ करते मूड ठीक

    जायफळ करते मूड ठीक

    अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की जायफळ डिप्रेशनची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते. यामुळे स्ट्रेस दूर होतो आणि मन शांत होते.

    (वाचा :- सांध्यात चिकटलेलं युरिक अ‍ॅसिड या उपायांनी जातं वाफेसारखं उडून, मुतखडा व हाडांच्या आजारातून होते कायमची मुक्ती)​

    स्नायू आणि सांध्यांच्या वेदना कमी होतात

    स्नायू आणि सांध्यांच्या वेदना कमी होतात

    जायफळामधील हाय अँटिऑक्सिडंट घातक तर असतातच शिवाय ते मोनोटेरपीन या विशेष घटकाने देखील समृद्ध आहे, ज्यामुळे ते अगदी भयानकपेक्षाही भयानक अशी सूज कमी करते. याशिवाय जायफळ हे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करू शकते.
    (वाचा :- पोट साफ होण्यासाठी तासनतास बसता टॉयलेटमध्ये? जोर लावणं सोडा, मूळव्याध व आतड्यांतील घाण जाळून राख करतात हे 7 उपाय)​

    किती प्रमाणात खावे जायफळ

    किती प्रमाणात खावे जायफळ

    जायफळ एक शक्तिशाली सुगंधी मसाला आहे, जो कोणत्याही डिशला अत्यंत चवदार बनवू शकतो. हे इतकं शक्तिशाली असल्याने जायफळचा अगदी कमी प्रमाणात वापर केला गेला पाहिजे. त्यात मिरिस्टिसिन नावाचे रसायन असते, ज्यामुळे मळमळ आणि चक्कर येणे यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. संशोधनात असे दिसून आले आहे की 5 ग्रॅम (किंवा एक चमचे) जायफळ तुम्हाला हानी पोहोचवू शकते, म्हणून ते कमी प्रमाणात सेवन करणे चांगले. फक्त ¼ ते ½ चमचे जायफळच घ्यावे.
    (वाचा :- लिव्हरसाठी दारूपेक्षाही भयंकर हानिकारक आहेत हे पदार्थ, होतो Fatty Liver आजार, हा एक उपाय खेचून काढतो विषारी घाण)​
    टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

    [ad_2]

    Related posts