[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लसूण गुणधर्म लसूण हे आपल्या अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणांसाठी ओळखले जाते. डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी ट्रायग्लिसराईड स्तर कमी करून लसूण आरोग्याला अधिक फायदा मिळवून देते. वास्तविक कच्ची लसूण खाणे स्वादिष्ट ठरत नाही. पण लसूण खाण्याची योग्य पद्धत आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. उपाशीपोटी कच्ची लसूण How To Consume Garlic: उपाशीपोटी कच्ची लसूण खाण्यामुळे कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. कच्च्या लसणामध्ये एक यौगिक एलिसिन घटक असून कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि रक्त पातळ करण्याचे गुण यामध्ये आढळतात. सकाळी उपाशीपोटी २-४ कच्च्या…
Read More