Diabetes Blood Sugar Control weight loss 5 High Fiber Rich Low Glysemic Index Fruits; डायबिटीज रक्तातील साखर नियंत्रित करणारी व वेटलॉससाठी ५ फळे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) चेरी चेरीचा GI स्कोअर सर्वात कमी म्हणजेच केवळ 20 आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स योग्य प्रमाणात असतात. कॅलरी कमी असलेले हे फळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासोबत वजन कमी करण्यास मदत करते.(वाचा :- Uric Acid चे कट्टर दुश्मन हे 5 स्वस्त पदार्थ, लघवीतून बाहेर फेकतात सर्व घाण, कधीच होत नाही मुतखड व हाडं खिळखिळी)​ सुके जर्दाळू सुके जर्दाळू हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम फळ आहे, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करते. त्याचा GI स्कोअर 32 आहे. हे फळ लोह, तांबे, पोटॅशियम आणि…

Read More