[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) व्यायामाचे 4S व्यायामाचं महत्व प्रत्येकालाच कळलं पाहिजे. पण व्यायाम करताना स्ट्रक्चर्ड एक्सरसाइज करणे अत्यंत गरजेचे आहे. स्ट्रेंथ, स्टामिना, स्ट्रेचिंग आणि स्टेबिलिटी या ४ एसचा समावेश आपल्या व्यायामात करावा. स्ट्रेंथ करीता जिमिंग अथवा घरच्या घरी जिममधील व्यायाम प्रकार करावेत. स्टामिनाकरीता सायकलिंग, वॉकिंग, रनिंग आणि जॉगिंग करू शकता. स्ट्रेचिंग आणि स्टेबिलिटीकरता योगा करणे अत्यंत महत्वाचे आहे. आठवड्यातील सात दिवस व्यायामात या प्रकारचा समावेश करावा ओव्हर एक्सरसाइज टाळावा ओव्हर एक्सरसाइज जशी चुकीची आहे अगदी तसंच अंडर एक्सरसाइज देखील चुकीचे आहे. व्यायाम करताना योग्य प्रमाणात करणे महत्वाचे आहे.…
Read More