सहकुटुंब भेटीनंतर मोदींनी मराठीत केलं CM शिंदेंचं कौतुक! म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Praises Maharashtra CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीमध्ये भेट घेतली. शिंदे यांनीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या भेटीचे काही फोटो शेअर केले होते. यावेळेस शिंदे यांच्याबरोबर त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसहीत कुटुंबातील एकूण सहाजण उपस्थित होते. दुपारी मुख्यमंत्री शिंदेंच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी खास मराठीमध्ये या भेटीसंदर्भातील आपल्या भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या. केंद्र सरकार पाठीशी… “देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि…

Read More

“20 जूनला जागतिक गद्दार दिन म्हणून मान्यता द्या”; CM शिंदेंचा उल्लेख करत थेट United Nations ला पत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Declare June 20 as World Traitors Day: शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिलं आहे. 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिवस (World Traitors Day) म्हणून साजरा केला जावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राऊत यांनी 20 जून या दिवसाला जागतिक गद्दार दिवस म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. 21 जूनला ज्याप्रमाणे जागतिक योग दिवस साजरा केला जातो तसाच 20 जूनला जागतिक गद्दार दिवस म्हणून घोषित करावं…

Read More