मित्राचा जीव वाचवण्यासाठी स्फोटानंतर हवेत उडालेला ट्रकचा टायर अंगावर घेतला, पण…; मृत्यूचा LIVE व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूच्या सेमल येथील एक अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. गॅरेजमध्ये टायर स्फोट होऊन उंच हवेत उडाला. यानंतर तो एका व्यक्तीवर कोसळला, ज्याचा जागीच मृत्यू झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

Read More

भीषण स्फोटानंतर घराच्या अक्षरश: चिंधड्या, कॅमेऱ्यात कैद झाला क्षण; 5 ठार आणि 3 जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेत एका घऱात भीषण स्फोट होऊन 5 जण ठार झाले आहेत. स्फोट इतका भीषण होता की, आजुबाजूची तीन घरांचंही त्यात नुकसान झालं आहे. हा स्फोट कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यातून तो किती भयानक होता याची कल्पना येत आहे. शनिवारी सकाळी पिट्सबर्गच्या बाहेरील निवासी उपनगरात ही घटना घडली. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका घरातील कॅमेऱ्यात कैद झालेल्या या स्फोटात घराच्या अक्षरश: चिंधड्या उडत असल्याचं दिसत आहे.  ट्विटरला या स्फोटाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दिसत आहे त्यानुसार, स्फोटानंतर आगीचा एक मोठा गोळा हवेत दिसत असून त्यानंतर…

Read More