‘न्यायव्यवस्थेवर एका विशिष्ट गटाचा दबाव,’ हरिश साळवे यांच्यासह 600 वकिलांचं सरन्यायाधीशांना पत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून यादरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह एकूण 600 वकिलांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. देशातील एक विशेष गट न्यायव्यवस्था दुबळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या पत्रात केला आहे. थेट वकिलांनीच हा आरोप केल्याने यामुळे खळबळ उडाली आहे.  या पत्रात वकिलांनी लिहिलं आहे की, एक खास गट कोर्टाच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याच्या हेतूने दबाव टाकत आहे. ही प्रकरणं एकतर नेत्यांशी संबंधित आहेत किंवा भ्रष्टाचाराशी जोडलेली आहेत. तसंच यामुळे देशाची लोकशाही…

Read More

…अन् PM मोदींचं ‘ते’ वाक्य ऐकून सरन्यायाधीशांनी जोडले हात; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Video CJI Chandrachud PM Modi Speech: देशभरामध्ये आज 77 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. पंतप्रधान मोदींनी यावेळेस दिलेल्या भाषणामध्ये देशातील 140 कोटी जनतेचा कुटुंबीय असा उल्लेख करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी आपल्या भाषणामध्ये अनेक विषयांना हात घातला. मोदींनी मागील 10 वर्षांच्या कालावधीमध्ये म्हणजेच सत्तेत आल्यापासून केलेल्या कामांचा पाढा वाचला. यावेळेस मोदींनी स्थानिक भाषांचं महत्त्व किती आहे याबद्दलही भाष्य केलं. मोदी नेमकं काय म्हणाले? आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी सुप्रीम कोर्टाचं कौतुक केलं. पंतप्रधानांनी भाषणात…

Read More