Father reached the police station with his son’s broken arm, read the case in detail latest marathi news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : जन्मदात्या बापाने आपल्याच मुलाचा हात तोडत थेट पोलीस स्टेशनचा रस्ता पकडला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली. अगदी शुल्लक कारणावरून वडिलांनी इतकं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समजत आहे. वडिल मुलाचा हात घेऊन जात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोतीलाल पटेल असं आरोपी वडिलांचं नाव आहे. नेमकं काय घडलं? मोतीलाल पटेल यांनी दुपारच्यावेळी मुलाकडे म्हणजे संतोषकडे दुचाकीची चावी मागितली होती. मुलाने चावी देण्यास नकार दिला. मुलाने चावी न दिल्यामुळे मोतीलाल चांगलेच संतापले. संतापाच्या भरात त्यांनी घरातील कुऱ्हाड घेतली आणि संतोषच्या हातावर मारली. मोतीलाल…

Read More