[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मल्टीग्रेन इडली इडलीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक इडलीला पसंती देतात. पण इडलीचे अधिक फायदे मिळवण्यासाठी आत्तापासून मल्टीग्रेन इडली खाण्यास सुरुवात करा. ही इडली बनवण्यासाठी तुम्ही नाचणी, ज्वारी, बाजरी आणि गहू वापरू शकता. तुम्ही त्यात मेथीचे दाणे मिक्स करू शकता, जे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात.(वाचा :- गुडघ्यांचा पार खुळखुळा करतं रक्तातील वाढलेलं युरिक अॅसिड, मुतखडा आणि संधिवात होण्याआधी खायला घ्या हे 5 पदार्थ) मल्टीग्रेन पराठा पराठे खाल्ल्याने तुमचा लठ्ठपणा वाढतो असे तुम्हालाही वाटत असेल तरआतापासून फक्त मल्टीग्रेन…
Read More