Ravan eating gutka while standing on Ramleela stage Funny video Goes viral News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Of Ravan : देशभरात दसरा (Dasara Video) मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. सोशल मीडियावर लोक दसऱ्याच्या संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करून दसऱ्याच्या शुभेच्छा देत होते. दसऱ्याच्या निमित्ताने देशभरात रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. कोण रामाचा अवतार घेतं, तर कोण रावणाचा (Ravan)… मात्र, सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने (Viral Video) धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. रावणाने मरण्यापूर्वी आपली इच्छा पूर्ण केलीये. रामलीला कार्यक्रमात रावणाने कोणता पराक्रम केलाय? पाहा… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर रामलीलाचं (Ramleela)…

Read More

right way to drink water, उभं राहून पाणी पिताय? या महाभयंकर आजारांना देताय आमंत्रण – drinking water while standing disadvantages and it causes these diseases

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​मूत्राशयाला त्रास होतो त्याच बरोबर उभे राहून पाणी प्यायल्याने ते पाणी दाबाने पोटात जाते, त्यानंतर सर्व अशुद्धी मूत्राशयात जमा होतात, ज्यामुळे शरीराच्या किडनीला गंभीर नुकसान होते. त्यामुळे शक्यतो पाणी बसूनच प्यावे. (वाचा :- ही हिरवी पानं झटक्यात करतात कोलेस्ट्रॉल व युरिक अ‍ॅसिडचा मुळापासून नाश, किडनीतील विषारी पदार्थ जातात पार जळून)​ पचनसंस्थेचे नुकसान​ जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा अन्ननलिकेद्वारे दाबाने पाणी पोटात झपाट्याने पोहोचते आणि पाण्याच्या दाबाने पोट आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाचे आणि आपल्या पचनसंस्थेचे नुकसान होते. ​वारंवार तहान लागते जिथे आपली तहान…

Read More