[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) डाळिंब डाळिंबाच्या लाल रंगाच्या दाण्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. डाळिंबाचे सेवन केल्यामुळे लिव्हर आणि किडनीसह रक्तदेखील शुद्ध होण्यास मदत मिळते. डाळिंबाच्या दाण्यामध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम आढळते, जे किडनीच्या स्वच्छतेसाठी अधिक गुणकारी ठरते. किडनी स्टोन होण्यापासूनही वाचवण्यासाठी तुम्ही डाळिंबाच्या दाण्याचे सेवन करू शकता. हे लिव्हर आणि किडनीमधील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. लाल द्राक्ष Medicine Net ने दिलेल्या अहवालानुसार, लाल द्राक्षामध्ये किडनी डिटॉक्स करणारे पोषक तत्व असतात. लालभडक रंगाच्या या द्राक्षामध्ये फ्लेवेनॉईड असून किडनची सूज कमी करण्यासाठी याची मदत मिळते. यासह अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्सदेखील…
Read MoreTag: Toxins
Detox Water Recipes 5 Foods To Mix In Water For Better Digestion And Clear Toxins From Stomach; पाण्यात मिसळा हे 5 पदार्थ, पोटात चिकटलेली सर्व घाण जाईल त्वरीत बाहेर
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पाण्यात पुदीना करा मिक्स Pudina Detox Water: पुदीना हे पचनक्रियेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तसंच आपल्या शरीराला हायड्रेट ठेऊन शरीरातील घाण बाहेर फेकण्यासाठी पुदिन्याचा फायदा होतो. पाण्यात पुदिना मिक्स करून दिवसभर पित राहिल्यास त्वचा चांगली होते आणि पचनशक्ती सुधारून पोटातील घाण त्वरीत निघून जाण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यासही पुदिन्याच्या पाण्याचा फायदा होतो. आल्याचे पाणी Ginger Water: आलं हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. मेटाबॉलिजम वाढून पचनशक्ती सुधारण्याचे काम आलं करते. आल्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास…
Read More