Bhandara Youth dies of heart attack due to overdose of viagara Know side effects for men; भंडाऱ्यात वायग्राच्या अतिसेवाने तरूणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, १० पद्धतीच्या पुरूषांनी कधीच घेऊ नका Viagra जाणून घ्या दुष्परिणाम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​काय प्रकार घडला नागपूर जिल्ह्यातील भंडारा येथे २७ वर्षीय तरूणाचा लॉजवर मृत्यू झाला. हा तरूण २३ वर्षीय मैत्रिणीसोबत एका लॉजवर गेला होता. त्यावेळी त्याने वायग्रा १०० mg च्या शक्तीवर्धक दोन गोळ्या घेतल्या. म्हणजे तरूणाने एकाचवेळी २०० mg गोळ्यांचं सेवन केलं. ​अतिसेवनाचा दुष्परिणाम मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी २७ वर्षीय तरूणाने चार पैकी दोन गोळ्यांचं एकाचवेळी सेवन केलं. या सेवनामुळे अचानक रक्तदाब वाढला आणि हृदयविकाराचा झटका आल्याने संपूर्ण शरीर थंडगार पडलं. तरूणाला उपचाराकरिता रूग्णालयात दाखल केलं त्यावेळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. ​​(वाचा – रोज आंघोळ…

Read More