Gemini April 2024 Horoscope : एप्रिल महिन्यात आर्थिक व्यवहारात टाळा, आव्हान येणार पण रिस्क घेऊ नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gemini Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे मिथुन राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. मिथुन राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगिलं आहे की, एप्रिल महिन्यात हा मिथुन राशीच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवणार आहे. तुमच्या आयुष्यातील कुठल्यातरी गोष्टी संपुष्टात येणार आहे. अशी गोष्ट ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तुम्ही त्रस्त आहात किंवा समस्यासोबत लढत आहात. त्यानंतर तुमच्या…

Read More

Horoscope 6 March 2024 : ‘या’ राशीच्या व्यक्तीने भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नये!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 6 March 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac) आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टीकोनातून चांगला असणार आहे. तुम्हाला सर्वांचे सहकार्य मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे.  वृषभ (Taurus Zodiac)  आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत हुशारीने…

Read More

Horoscope 26 February 2024 : ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आज गुंतवणुकीच्या बाबतीत जोखीम घेऊ नये!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 26 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac)   आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे.मित्रांसोबत आनंदाचे क्षण व्यतित करणार आहात. व्यवहाराशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावा. तुम्हाला अभ्यास आणि अध्यात्मात खूप रस वाटणार आहे. वृषभ (Taurus Zodiac) आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहीने भरलेला असणार आहे. मित्रांचा तुमच्यावर विश्वास…

Read More

Horoscope 25 February 2024 : ‘या’ लोकांनी भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 25 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac)   आजचा दिवस व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. तुम्हाला लाभाच्या योजनांवर पूर्ण लक्ष द्यावे लागणार आहे. आज तुमचे कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत ते तुमच्यासाठी डोकेदुखी बनणार आहे.  वृषभ (Taurus Zodiac)  आजचा दिवस तुमच्यासाठी सुख-सुविधांमध्ये वाढ करणारा ठरणार…

Read More

रामलल्ला 1 तासाची विश्रांती घेणार, सलग 18 तासांचा ताण घेऊ शकत नाही; अयोध्येच्या मुख्य पूजाऱ्याचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) मुख्य पुजाऱ्याने सांगितलं आहे की, रामलल्ला फक्त पाच वर्षांचा असून तो सतत 18 तास (दर्शन देण्याचं) ताण घेऊ शकत नाही. या बाल रामलल्लाला विश्रांती देण्यासाठी मंदिर 1 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.   

Read More

‘मेड इन इंडिया iPhone 15 अजिबात घेऊ नका,’ चीनला भारताचं यश पाहावेना? म्हणतात ‘भारतीय घाणेरडे, वरणाचा वास…,’ ‘

( प्रगत भारत । pragatbharat.com) अॅप्पलने नुकतीच आपली नवी सीरिज iPhone 15 लाँच केली आहे. दरम्यान अॅप्पलने भारतात निर्मिती करण्यात आलेले iPhone 15 ही लाँच केले आहेत. जगभरात iPhone 15 लाँच झाला त्यादिवशीच हे मेड इन इंडिया आयफोनही लाँच झाले. दरम्यान चीनमध्ये निर्मिती करण्यात आलेले iPhone 15 युरोप आणि अमेरिकी बाजारात लाँच होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. तर भारतात निर्मिती झालेले iPhone 15 खासकरुन चिनी बाजारात विकण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.  या चर्चांदरम्यान चीनमधील सोशल मीडियावर भारतामधील निर्मित iPhone 15 चा उल्लेख करत वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत. यादरम्यान…

Read More

तुम्ही बँकेकडून घेऊ शकता 15 प्रकारचे Loan; लगेच पाहून घ्या संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Loan : एखादी महागडी वस्तू, घर, वाहन घेण्यासाठी कधीकधी एखाद्या कामासाठी किंवा मग शिक्षणासाठी बँकांकडून कर्ज घेतले गेल्याचं तुम्ही पाहिलंच असेल. थोडक्यात अडीनडीच्या वेळी आणि आर्थिक संकटांमध्ये अडकलेलं असताना ही बँकच तुम्हाला मोठी मदत करते. इथंही बँकेतून कर्ज घ्यायचं झालं तर, कर्जाचे काही ठराविक प्रकारच आपल्याला ठाऊक असतात. पण, असेही काही प्रकार आहेत जे तुमच्या आर्थिक गरजा भागवतात हे तुम्हाला माहितीये का?  बँकांकडून दिलं जाणारं विविध प्रकारचं कर्ज…  पर्सनल लोनबँकेकडून दिल्या जाणाऱ्या या कर्जातून मिळणाऱ्या पैशांचा वापर तुम्ही कुठंही करू शकता तुमची मिळकत आणि…

Read More

Bhandara Youth dies of heart attack due to overdose of viagara Know side effects for men; भंडाऱ्यात वायग्राच्या अतिसेवाने तरूणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, १० पद्धतीच्या पुरूषांनी कधीच घेऊ नका Viagra जाणून घ्या दुष्परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​काय प्रकार घडला नागपूर जिल्ह्यातील भंडारा येथे २७ वर्षीय तरूणाचा लॉजवर मृत्यू झाला. हा तरूण २३ वर्षीय मैत्रिणीसोबत एका लॉजवर गेला होता. त्यावेळी त्याने वायग्रा १०० mg च्या शक्तीवर्धक दोन गोळ्या घेतल्या. म्हणजे तरूणाने एकाचवेळी २०० mg गोळ्यांचं सेवन केलं. ​अतिसेवनाचा दुष्परिणाम मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी २७ वर्षीय तरूणाने चार पैकी दोन गोळ्यांचं एकाचवेळी सेवन केलं. या सेवनामुळे अचानक रक्तदाब वाढला आणि हृदयविकाराचा झटका आल्याने संपूर्ण शरीर थंडगार पडलं. तरूणाला उपचाराकरिता रूग्णालयात दाखल केलं त्यावेळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. ​​(वाचा – रोज आंघोळ करताय?…

Read More

Medications That Can Interact With Dairy Products Know Side Effects; दूध किंवा ज्यूससोबत औषधे घेऊ नका जाणून घ्या साईड इफेक्ट्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​टेट्रासाइक्लिन अँटीबायोटिक्स​ टेट्रासाइक्लिन अँटीबायोटिक्स हे औषधांचा समूह आहे, जे कधीही दुधासोबत घेऊ नये. या औषधांमध्ये यूटीआय, श्वसनमार्गाचे संक्रमण आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्यांसाठी औषधे समाविष्ट आहेत. ते बॅक्टेरियाची वाढ थांबवण्याचे काम करतात. ही औषधे शरीरात जाऊन चांगला परिणाम करायला हवीत, म्हणून ते दुग्धजन्य पदार्थांच्या (Ref) कमीत कमी 1 तास आधी किंवा 2 तासांनंतर घेतले पाहिजेत. ​बिस्फोस्फोनेट (हाडांचे औषध) बिस्फोस्फोनेट्स हा औषधांचा एक वर्ग आहे ज्याचा उपयोग हाडांना कमकुवत करणारे रोग जसे की ऑस्टियोपेनिया, ऑस्टियोपोरोसिस आणि हाडांचा कर्करोग यांसारख्या परिस्थितींवर उपचार करण्यासाठी केला जातो. तुम्ही हे औषध…

Read More