Health Benefits Of Jeera,उपाशी पोटी हा पदार्थ खाल्याने Bad Cholesterol रक्तातून खेचून बाहेर निघेल, आजच करा हा उपाय – cumin seeds health benefits to reduce bad cholesterol jeeryache fayde

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी

पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी

जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी जिऱ्याचे सेवन करावे. हे तुम्हाला अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून दूर ठेवते. त्याच वेळी, जिरे तुमची चयापचय गती वाढवण्यास देखील मदत करते. त्यामुळे तुमची पचन व्यवस्थ खूपच चांगली होती.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी

जर तुमच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल जमा झाले असेल तर तुम्ही रोज जिऱ्याचे सेवन करावे. यामुळे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल हळूहळू कमी होऊ लागते आणि तुम्हाला वजन कमी करणे सोपे जाते. जर तुम्हाला देखील वजन कमी करायचे असेल तर सकाळी उठल्यावर तुम्ही जीऱ्याचे पाणी पिऊ शकता.

​लोहाचा स्त्रोत

​लोहाचा स्त्रोत

जिरे लोहाचा चांगला स्रोत आहे. एक चमचे जिरे पावडरमध्ये साधारण 1.4mg लोह असते. सध्या भारतासह जगभरातील लोकांमध्ये लोहाची कमतरता आहे. अशा स्थितीत जिऱ्याचे रोज कमी प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील लोहाचे प्रमाण सुधारते. यामुळे मासिकपाळीच्या काळात आराम मिळेल.

त्वचेला ग्लोइंग बनवा

<strong>त्वचेला ग्लोइंग बनवा</strong>

जिरे हे अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. म्हणूनच ते तुमच्या त्वचेला सर्व प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवण्यास मदत करते, ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. त्यामुळे तुमच्या आहारात जिऱ्याचा समावेश करा.

[ad_2]

Related posts