5 Best Way to Get Vitamin D And Beat osteoporosis tips given by Medical Nutritionist Malaysia; पाण्याच्या बॉटलमध्ये भरून ठेवा व्हिटॅमिन डी, हाडे अजिबात होणार नाहीत खिळखिळी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​सन चार्ज्ड वॉटर​

​सन चार्ज्ड वॉटर​

पोषणतज्ज्ञांच्या मते, पाण्यात व्हिटॅमिन डी मिसळण्यासाठी काचेच्या बाटलीत पाणी भरा. ते बंद करून 5 ते 7 तास उन्हात ठेवा. त्यानंतर जेव्हाही तहान लागेल तेव्हा हे पाणी प्या.

​(वाचा – शरीराला किती प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता? 10 Protein Rich Food ने भरून काढा ही कमतरता)​

​सकाळी करा सूर्यनमस्कार

​सकाळी करा सूर्यनमस्कार

सकाळच्या सूर्यामध्ये कोणतेही धोकादायक अल्ट्राव्हायोलेट किरण नाहीत. म्हणूनच व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी तुम्ही यावेळी सूर्यस्नान करू शकता. ही पद्धत प्रभावी होण्यासाठी पांढरे वस्त्र परिधान करून सूर्यनमस्कार करावेत.

​(वाचा – शरीरासाठी अमृतासमान आहेत या दोन भाज्या, पावसाळ्यातील आजार बाजूला फिरकणार पण नाहीत)​

अभ्यंग करा

अभ्यंग करा

बॉडी ऑइल मसाजला आयुर्वेदात अभ्यंग म्हणतात. हे सूर्यप्रकाशात केले जाते आणि व्हिटॅमिन डीचे शोषण वाढवते. ज्यांना सर्दी वाटते त्यांनी तिळाच्या तेलाने मसाज करावा. त्याचबरोबर ज्या लोकांना गरम वाटत असेल त्यांनी खोबरेल तेल वापरावे. म्हातारपण दूर ठेवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.

​मशरूम खा

​मशरूम खा

मशरूममध्ये व्हिटॅमिन डी शोषण्याची क्षमता असते. तुम्ही त्याचे पोषण आणखी वाढवू शकता. यासाठी मशरूम 2 दिवस उन्हात वाळवा आणि नंतर ते बनवण्यापूर्वी 2 तास पाण्यात भिजवा. या पाण्यात मशरूम शिजवा आणि खा.

​(वाचा – Pregnant Man : नागपुरातील पुरूष ३६ वर्षांपासून गरोदर, पोटात होती जुळी मुले, हे असं का होतं?)​

अंड्यातील बलक

अंड्यातील बलक

अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. ज्याव्यक्तीला व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवत असेल तर आहारात अंड जरूर घ्या.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts