Video : भरधाव कार थेट ट्रकमध्ये घुसली अन्…; सहा जण जागीच ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident News : तमिळनाडून पहाटे झालेल्या या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Related posts