( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली: IPL 2023 चा हंगाम गेल्या महिन्यात संपला आहे. एमएस धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२३ आपल्या नावे केला. या मोसमात अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. ज्यामध्ये यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंग यांचे नाव टॉप लिस्टमध्ये राहिले. याच मोसमात इतरही अनेक गोष्टी घडल्या. जगातील महान फलंदाज, माजी भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यानेही मुंबई इंडियन्सकडून या मोसमात पदार्पण केले. आता यानंतर अर्जुन तेंडुलकर थेट बीसीसीआयकडून बोलावणे आले आहे.अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सकडून ४ सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यात…
Read MoreDay: June 8, 2023
world breastfeeding week know personal hygiene tips for breastfeeding mothers in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) World Breastfeeding Week : आई आणि बाळाचं नातं खूप खास असतं. पहिल्यांदा आई होताना महिलेच्या मनात असंख्य प्रश्न असतात. त्यावेळी या नवीन आईला (mothers) कोणाची ना कोणाची मदत हवी असते. कारण या नवीन नवीन आईकडे बाळासोबतच्या गोष्टींचा कुठल्याही अनुभव नसतो. मग अशावेळी बाळ का रडतंय, त्याला कधी दूध द्यायचं, बाळा स्तनपान करण्याची योग्य पद्धत काय असे अनेक प्रश्न तिला पडत असतात. मग अशावेळी आज आम्ही तुम्हाला स्तनपानसंदर्भात काही खास टीप्स देणार आहेत. (world breastfeeding week know personal hygiene tips for breastfeeding mothers in marathi) 1…
Read MoreAir India Flight Emergency Landing, एअर इंडियाचे प्रवासी जमिनीवर झोपले? विमानाचे रशियात इमर्जन्सी लॅंडिंग, काय घडलं असं? – an air india flight from delhi to san francisco made an emergency landing in russia
( प्रगत भारत । pragatbharat.com) Air India Flight Emergency Landing : दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला निघालेल्या एअर इंडियाच्या ‘एआय १७३’ या विमानाने रशियात इमर्जन्सी लॅंडिंग केलं. प्रवाशांना शाळेचा घ्यावा लागला आसरा, काय कारण?
Read MoreMaharashtra Premiere League NCP MLA Dhananjay Munde Will Be The Ower Of Chhatrapati Sambhaji Kings Team CSK; महाराष्ट्र प्रीमिअर लीगमधील CSK संघाची फ्रेंचाईजी धनंजय मुंडेंकडे, राजकारणासह क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री!
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे: आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (MPL) क्रिकेट स्पर्धांचे १५ ते २९ जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीग मध्ये खेळणार असून, मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रथमच प्रतिनिधित्व करणार आहे. नेहमी राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी प्रथमच राज्य स्तरावरील क्रिकेट विश्वातही पदार्पण केले आहे.महाराष्ट्र प्रीमिअर लीगमधील छत्रपती संभाजी किंग्स या संघाची फ्रंचाईजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे.या लीग मध्ये कोल्हापूर टस्कर्स,…
Read MorePubic hair removing in monsoon can increase your problem pubic hair is important
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pubic hair योनीसाठी संरक्षक म्हणून काम करतात आणि विविध प्रकारचं इन्फेक्शन होण्यापासून रोखतात. Updated: Aug 17, 2022, 11:40 AM IST
Read MoreDehradun IMA Lieutenant Colonel Court Martialled who donated sperms to lady clerk wife of army havildar after affair; हवालदाराच्या पत्नीशी प्रेमसंबंध, अपत्यप्राप्तीसाठी स्पर्मदान, लेफ्टनंट कर्नलचे कोर्टमार्शल
( प्रगत भारत । pragatbharat.com) डेहराडून: इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) डेहराडून येथे तैनात असलेल्या लेफ्टनंट कर्नलचे अकादमीतील महिला लिपिकाशी प्रेमसंबंध ठेवल्याबद्दल आणि तिच्या इन-व्हिट्रो प्रजनन उपचारांसाठी शुक्राणू (स्पर्म) दान केल्याबद्दल लष्कराने कोर्टमार्शल केले आहे.या अधिकाऱ्याचे जनरल कोर्ट मार्शल रुरकी येथील बंगाल इंजिनीअर ग्रुप अँड सेंटरमध्ये सात जून रोजी संपले. सर्व आरोपांत तो दोषी ठरला आहे. अधिकाऱ्याला कोर्ट मार्शलद्वारे कठोर शब्दात फटकारण्यात आले आहे. याशिवाय लेफ्टनंट कर्नलसारख्या महत्त्वपूर्ण पदावरुन तीन वर्षांची सेवाजप्ती, तीन वर्षांची सेवाज्येष्ठता जप्ती आणि वाढीव वेतनासाठी तीन वर्षांची सेवाजप्ती या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. संबंधित लेफ्टनंट कर्नल हे…
Read MoreWTC फायनलमध्ये टीम इंडियाची स्थिती दयनीय, दोन दिवसांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड – wtc final 2nd day highlights australia is in strong position vs team india
( प्रगत भारत । pragatbharat.com) लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची अवस्था दयनीय दिसत आहे. दोन दिवसांच्या खेळानंतर भारतीय संघ ३१८ धावांनी पिछाडीवर असून भारताच्या ५ विकेट्सही पडल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या प्रचंड धावसंख्येसमोर निम्मा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. नाबाद फलंदाज स्टीव्ह स्मिथने (१२१ धावा, २६८ चेंडू, १९ चौकार) सलग दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले, तर ट्रॅव्हिस हेडने दीडशेच्या (१६३ धावा, १७४ चेंडू, २५ चौकार, १ षटकार) पुढे मजल मारली. या दोघांनाही दुसऱ्या दिवशीही मॅरेथॉन डाव खेळता आला नाही ही दिलासादायक बाब होती. असे असतानाही ऑस्ट्रेलियन संघ ४६९…
Read Moreसावधान! Irregular periods या गंभीर समस्येचं संकेत असू शकतात
( प्रगत भारत । pragatbharat.com) महिलांना लठ्ठपणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Read MoreTOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 जून 2023 : ABP Majha
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 जून 2023 : ABP Majha</p>
Read Moreodisha coromondel express, LIVE VIDEO: जोरदार धडक बसली आणि… ओडिशा रेल्वे अपघाताच्या वेळी एसी कोचमध्ये काय सुरू होते पाहा – see live video of odisha coromondel express before accident on 2nd june
( प्रगत भारत । pragatbharat.com) भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. आता यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने हा २५ सेकंदांचा व्हिडिओ बनवल्याचा दावा केला जात आहे. एसी कोचमध्ये साफसफाई केली जात असून बहुतांश प्रवासी पहुडलेले आहेत किंवा बसलेले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, अचानक मोठा आवाज होतो आणि ट्रेनमध्ये अंधार होतो. यानंतर एकच खळबळ उडालेली जाणवत आहे. मात्र महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने या कथित व्हिडिओंची पडताळणी केलेली नाही.असा दावा केला जात आहे की, एसी कोचमध्ये…
Read More