खासदारकी वाचल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, ‘काहीही झालं तरी…’; BJP कडून 2024 चा उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi Surname Case Rahul Gandhi And BJP First Comment: सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे नेते राहुल गांधींना मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मोदी अडनाव प्रकरणामध्ये राहुल गांधींना गुजरात हायकोर्टाने सुनालेली शिक्षा रद्द केली आहे. या निकालामुळे राहुल गांधींची खासदारकी वाचली असून आता ते पुन्हा संसदेमध्ये जाऊ शकणार आहेत. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने, राहुल गांधींना या प्रकरणात सर्वाधिक म्हणजेच 2 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र ही शिक्षा का सुनावली हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. तसेच त्यांनी या प्रकरणाचा पूर्णपणे विचार केलेला दिसत नाही असं म्हणत सुप्रीम…

Read More

राहुल गांधी पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, 2024ची निवडणुकही लढवणार… सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा नेमका अर्थ काय ते समजून घेऊया.

Read More

राहुल गांधी यांनी गोव्यावरुन आणला 'या' खास जातीचा श्वान, राष्ट्रपतींनी केला होता सन्मान

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस नेता राहुल गांधी गोव्यावरुन दिल्लीला परतले. पण गोव्यावरुन येताना त्यांनी जॅक रसेल टेरियर जातीचा श्वान खरेदी केला. या श्वानाबरोबरचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Read More