Sri Sri Ravi Shankar shared Alkaline Water Health Benefits for Weight Loss And cholesterol; श्री श्री रवीशंकर यांनी सांगितलेले अल्कलाइन पाणी म्हणजे काय? लठ्ठपणा ते कोलेस्ट्रॉल, पावसाळ्यातील सगळे आजार राहतील आटोक्यात

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​असे तयार करतात अल्कलाइन वॉटर​ श्री श्री रवीशंकर सांगतात की, अल्कलाइन पाणी तयार करण्यासाठी एक लीटर पाण्यात काकडीचे ४ छोटे तुकडे आणि लिंबूचे २ छोटे तुकडे टाका आणि रात्रभर हे पाणी सामान्य तापमानात ठेवा. हवे असल्यास पाण्यात पिंक सॉल्ट म्हणजे सेंदव मीठ देखील टाकून ठेवू शकता. मीठाने अल्कलाइन पाणी हे मिनरल वॉटरमध्ये रुपांतरीत होईल. ​(वाचा – ६ संकेतावरून ओळखा तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ खाताय, शरीराच्या ३ महत्वाच्या अवयवांना करतात निकामी)​ ​अल्कलाइन पाण्याचा फायदा अल्कलाइन पाण्यामुळे शरीराला डिटॉक्सीफाय करण्यासाठी मदत मिळते. या बदलामुळे शरीराला आवश्यक…

Read More