Reverse Walk Benefits to Reduce Belly Fat Faster; उलटे चालण्याचे फायदे माहीत आहेत का? १५ मिनिट चालण्याने पोटावरची लटकलेली चरबी होईल गायब

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) उलटे चालण्याचे फायदे उलटे चालण्यामुळे कदाचित पडू शकतो अशी भीती असते मात्र याचा फायदाही होतो. काळजीपूर्वक रिव्हर्स वॉक केल्यास, याचा शरीराला अधिक फायदा मिळू शकतो. स्पोर्ट्स मेडिसिन इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, उलटे चालणे हे उत्तम कार्डिओ व्यायाम समजण्यात येते. यामुळे संपूर्ण शरीराला वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. पाय होतात मजबूत रिव्हर्स वॉकिंगमुळे पायांना अधिक मजबूती मिळते आणि काल्फ मसल्सनादेखील फायदा मिळतो. उलटे चालल्यामुळे पायांच्या मागच्या बाजूच्या नसांवर ताण येतो आणि पाय अधिक मजबूत होतात. त्यामुळे मांड्यापासून ते पायापर्यंत व्यवस्थित व्यायाम मिळून चरबी…

Read More