[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) डायजेस्टिव सीड्स मुखवास मिक्श्चर जर तुम्ही जेवणानंतर खात नसाल तर हे खाण्याची सवय लावून घ्या, कारण असे मुखवास हे पचनासाठी खूप चांगले मानले जाते आणि पोटासाठी उत्तम काम करते. जेवण झाल्यानंतर याचे सेवन केल्याने पित्त आणि वात दोष संतुलित होतात. मुखवास मिक्श्चर बनवण्यासाठी बडीशेप, ओवा आणि तीळ समान प्रमाणात मिक्स करून घ्यावेत.(वाचा :- मोतीबिंदूचं रूपांतर काचबिंदूत होईपर्यंत राहू नका गाफिल, डोळे वाचवायचे असतील तर डॉ. रक्षिताचे हे सल्ले फॉलो करा) रिकाम्या पोटी उषापान करा चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदात उषापान एक उत्तम उपाय असल्याचे म्हटले…
Read More