Why Japanese People Sleep on Mat Know 6 Health Benefits of Sleeping on Mat; जपानी लोक गादी, बेडऐवजी चटईवर का झोपतात? शरीराला मिळतात ६ आरोग्यदायी फायदे पण या लोकांनी मात्र टाळावे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​पाठदुखीपासून सुटका मिळेल ​Healthline ने दिलेल्या माहितीनुसार ज्यांना पाठ किंवा पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त मजबूत पृष्ठभागावर झोपावे. सपाट जागेवर झोपल्याने वेदनांपासून थोडा आराम मिळू शकतो. काही लोक अशा गादीवर झोपतात, जे त्यांच्या शरीराच्या वजनानुसार खूप मऊ असतात. जेव्हा गादी खूप मऊ असते, तेव्हा तुमचे शरीर गादीवर सपाट पडू शकत नाही, ज्यामुळे झोपेची स्थिती खराब होऊ शकते. अशा स्थितीत तुमचा मणका अलाइनमेंटमधून बाहेर पडतो. त्यामुळे मणक्यावर दाब वाढून पाठदुखी सुरू होऊ शकते. म्हणून चटईवर झोपणे फायदेशीर असते. (वाचा – Sadhguru यांनी सांगितलेल्या ७ टिप्सने…

Read More