( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीतील आरके पुरम परिसरात गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबारात 2 महिलांना गोळ्या लागल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराची ही घटना आरके पुरम येथील आंबेडकर वस्ती भागातील आहे.
Read MoreTag: बहणन
15 वर्षाच्या बहिणीने आपल्याच 12 वर्षाच्या भावाची गळा दाबून केली हत्या; कारण ऐकून पालकांसह पोलीसही हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: पालकांनी मुलं कळती होईपर्यंत त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. पालकांकडून जर प्रेम, आपुलकी मिळाली नाही तर अनेकदा मुलांवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातही जर दोन मुलं असतील तर अनेकदा त्यांच्यात दुजाभाव केला जात असल्याची भावना असते. ही भावना निर्माण होऊ नये यासाठी दोघांनाही समान प्रेम, आपुलकी मिळावी हे पाहणं पालकांची जबाबदारी असते. तिकडे जर दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं हे एका घटनेमुळे समोर आलं आहे. त्यामुळे पालकांनी सावध होण्याची गरज आहे. हरियाणाच्या (Haryana) फरिदाबाद येथे अल्पवयीन मुलीने आपल्याच…
Read More