[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात काही सब्जाच्या बिया आणि थोडेसे मध मिसळा. हे मिश्रण सकाळी सकाळी रिकाम्या पोटी प्या आणि नंतर तीन ते चार खजूर खा. असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.(वाचा :- लिव्हरसाठी दारूपेक्षाही भयंकर हानिकारक आहेत हे पदार्थ, होतो Fatty Liver आजार, हा एक उपाय खेचून काढतो विषारी घाण) बद्धकोष्ठतेचा परमनेंट उपाय एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मीठ मिसळा. बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी हे मिश्रण दररोज सकाळी रिकाम्या…
Read More