रात्री चुकूनही खाऊ नका ८ पदार्थ झोपेची लागेल विल्हेवाट, वेळीच व्हा सावध!

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जेवणाची वेळ पाळल्याने आपले आरोग्य सुदृढ राहाते. रात्री काही पदार्थांचे सेवन हे तुमच्या वजनवाढीसाठी तसंच रात्री झोप न येण्यासाठी कारणीभूत ठरतात. रात्री झोपण्याआधी तुम्ही काही पदार्थांचे सेवन न करणेच योग्य ठरते. यापैकी काही हिरव्या भाज्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला अनिद्रेची समस्या निर्माण होऊ शकते. तुम्ही जर या भाज्यांपैकी कोणतीही भाजी खाल्ली तर तुमची पचनक्रिया यामुळे कमी होते आणि वजन वाढ होते. त्यामुळे सहसा आपले डाएट फॉलो करताना आम्ही लेखात दिलेल्या भाज्यांचे सेवन तुम्ही रात्री न करणे चांगले. नक्की या कोणत्या भाज्या आहेत हे जाणून घ्या.…

Read More

मेहुणीची हत्या केली आणि मृतदेह पोत्यात भरुन विल्हेवाट लावली; पण एक चूक पडली महागात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. मृतदेह नेण्यासाठी त्यांनी ओला कार बूक केली होती. पण ओला चालकाला मृतदेह ठेवण्यात आलेल्या पोत्यावर रक्ताचे डाग दिसल्याने शंका आली. नोएडामधील या चालकाने यानंतर पोलिसांना माहिती दिली आणि आरोपींचा चेहरा उघड झाला. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.  प्राथमिक तपासात कुसूम कुमारी असं पीडित महिलेचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. वडिलोपार्जित मालमत्तेवरुन तिच्याच दोन नातेवाईकांनी तिची हत्या केली. या मालमत्तेची किंमत तब्बल 40 कोटी…

Read More