Doctor Shared Natural Remedies For Gut Health Colon Cleansing And Improve Digetion Stomach Cleaning; पोट साफ होण्यासाठी आतडी साफ होऊन साचलेली घाण काढण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी करा डॉक्टरांचे हे ५ सोपे नैसर्गिक घरगुती उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रोबायोटिक्सचे सेवन वाढवा प्रोबायोटिक्स आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करतात. आतड्यांमध्ये लहान जीवाणू असतात, जे आतड्यांना निरोगी आणि मजबूत बनवण्याचे काम करतात. आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी दह्याचे सेवन करावे.(वाचा :- Harvard वैज्ञानिकांचा दावा – या 5 भाज्या व फळे आयुष्यात कधीच होऊ देत नाही डायबिटीज कॅन्सर बीपीसारखे गंभीर आजार)​ रोज तीन लिटर पाणी प्या पोट आणि आतड्यांतील कचरा बाहेर टाकण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्यावे. यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीचा धोकाही कमी होतो.(वाचा :- Weight Loss Belly Fat…

Read More