[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नियम 1: योग्य वेळी अन्न खाण्याची सवय लावा डॉ रॉबिन सांगतात की, जोपर्यंत तुम्ही पहिले खाल्लेले जेवण पूर्णपणे पचत नाही तोपर्यंत दुसरे जेवण खाऊ नका. दिवसभरातील सर्वात पौष्टिक जेवण सकाळीच असावे तर दुपारचे जेवण सकाळच्या जेवणाच्या अर्धे असावे आणि रात्रीचे जेवण हे अंधार होण्याआधीच अर्थात संध्याकाळी 7 वाजता किंवा त्याआधीच करावे आणि ते दुपारच्या जेवणापेक्षाही कमी असावे.(वाचा :- ना डाएटिंग-ना एक्सरसाईज, पाण्यात मिसळून प्या हे घरगुती चूर्ण, लोण्यासारखी झर्रकन वितळेल पोट व मांड्यांची चरबी) नियम 2: तुम्हाला भूक लागेल त्यापेक्षा कमी खा चांगल्या पचनासाठी,…
Read More