Diabetes Patients Should Drink These Low Calories High Vitamin C drinks For Control Blood Sugar Naturally; रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कंट्रोल करण्यासाठी मधुमेहाच्या रूग्णांनी प्यावे लो कॅलरी आणि व्हिटॅमिन सी असलेले घरगुती ड्रिंक्स पेये

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नारळ पाणी प्या नारळ पाणी हे या पृथ्वीवरचे सर्वोत्तम पेय म्हणून घोषित केले तरी हरकत नाही इतके हे उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर नारळ पाणी खूपच जास्त चांगले आहे. पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स, बी जीवनसत्त्वे, अमीनो ऍसिड इत्यादींसह पोषक तत्वे आणि खनिजांनी समृद्ध असणाऱ्या, नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात. रक्तातील साखर नियंत्रित राखण्याव्यतिरिक्त, नारळ पाणी हे पचन, त्वचेचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.’(वाचा :- Vitamin D Food : 206 हाडांवर कॅल्शियम व व्हिटॅमिनची ढाल चढवतात हे 5 पदार्थ, लोखंडासारखी टणक व मजबूत बनतात हाडे)​ ताक प्या…

Read More