( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : प्रत्येक मुलगी लग्न, संसार, पती आणि सासरच्याबद्दल स्वप्न रंगवली असतात. ही नवरीदेखील लग्नानंतर सासरी पोहोचली पण नवरा नपुंसक आहे कळल्यावर तिच्या आयुष्यातील सर्व स्वप्न धुळीस मिळाली. त्यानंतर ती माहेरी निघून गेली आणि पुन्हा सासरी जाणार नाही असं ठाम सांगितलं. पण घरच्यांनी कशीबशी तिची समजूत काढून तिला सासरी पाठवलं. पण तिथे नियतीने तिच्यासाठी वेगळंच काही मांडून ठेवलं होतं. (husband is impotent have Physical relationship brother in law new bride Father in law forced video Crime News) तिने नवऱ्यासोबत संसार करायचं ठरवलं पण सासरच्या लोकांनी तिच्यावर…
Read More