[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सब्जाच्या बी मधील गुणधर्म सब्जा अर्थात तुळशीचे बी. सब्जामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्याने पचनक्रिया नीट व्हायला मदत मिळते आणि त्यामुळे शौचाला त्रास होत असल्यास सकाळी साफ होते. पोटातील सर्व घाण बाहेर फेकण्यास यामुळे मदत मिळते. याशिवाय पोट स्वच्छ झाल्याने वजन कमी झाल्यास वजन कमी करण्यास अधिक फायदा मिळतो. बद्धकोष्ठतेसाठी उपाय करून थकला असाल तर नक्की सब्जाचा वापर करून पाहा. प्रतिकारशक्ती वाढविण्यासही ठरते उपयुक्त. पचनक्रियेत सुधारणा अनेकदा सब्जाला चिया सीड्स समजण्यात येते. मात्र हे वेगळे असून तुळशीच्या बिया हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. पचनक्रिया सुधारण्यासाठी…
Read More