[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
प्रोबायोटिक्सचे सेवन वाढवा
![प्रोबायोटिक्सचे सेवन वाढवा प्रोबायोटिक्सचे सेवन वाढवा](https://static.langimg.com/thumb/101598101/maharashtra-times-101598101.jpg?width=680&resizemode=3)
प्रोबायोटिक्स आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करतात. आतड्यांमध्ये लहान जीवाणू असतात, जे आतड्यांना निरोगी आणि मजबूत बनवण्याचे काम करतात. आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी दह्याचे सेवन करावे.
(वाचा :- Harvard वैज्ञानिकांचा दावा – या 5 भाज्या व फळे आयुष्यात कधीच होऊ देत नाही डायबिटीज कॅन्सर बीपीसारखे गंभीर आजार)
रोज तीन लिटर पाणी प्या
![रोज तीन लिटर पाणी प्या रोज तीन लिटर पाणी प्या](https://static.langimg.com/thumb/101598099/maharashtra-times-101598099.jpg?width=680&resizemode=3)
पोट आणि आतड्यांतील कचरा बाहेर टाकण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्यावे. यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीचा धोकाही कमी होतो.
(वाचा :- Weight Loss Belly Fat : एका आठवड्यातच गळून पडेल किलो किलोने शरीरावरची चरबी, जपूनच वापरा वेटलॉसच्या या 4 टिप्स)
फायबरची मात्रा वाढवा
![फायबरची मात्रा वाढवा फायबरची मात्रा वाढवा](https://static.langimg.com/thumb/101598097/maharashtra-times-101598097.jpg?width=680&resizemode=3)
आतड्यांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि पचनसंस्थेला गती देण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारातील फायबरचे प्रमाण वाढवावे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बदाम, कोशिंबीर, काकडी आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवू शकता.
(वाचा :- सांध्यात चिकटलेलं युरिक अॅसिड या उपायांनी जातं वाफेसारखं उडून, मुतखडा व हाडांच्या आजारातून होते कायमची मुक्ती)
फळे खा
![फळे खा फळे खा](https://static.langimg.com/thumb/101598096/maharashtra-times-101598096.jpg?width=680&resizemode=3)
जर तुम्हाला फक्त ज्यूस पिण्याची आवड असेल तर पोट निरोगी ठेवण्यासाठी ही सवय बदला. पोटातील घाण दूर करण्यासाठी ज्यूसऐवजी संपूर्ण फळांचे सेवन करावे. संपूर्ण फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.
(वाचा :- पोट साफ होण्यासाठी तासनतास बसता टॉयलेटमध्ये? जोर लावणं सोडा, मूळव्याध व आतड्यांतील घाण जाळून राख करतात हे 7 उपाय)
दिवसातून थोडे थोडे आणि कमी खा
![दिवसातून थोडे थोडे आणि कमी खा दिवसातून थोडे थोडे आणि कमी खा](https://static.langimg.com/thumb/101598095/maharashtra-times-101598095.jpg?width=680&resizemode=3)
एकाच वेळी जास्त खाणे टाळावे. त्याऐवजी, दिवसातून अनेक वेळा आणि थोडे थोडे खा. असे केल्याने पचन यंत्रावर दबाव पडत नाही आणि पचनशक्तीही वाढते, ज्यामुळे पोट साफ राहते.
(वाचा :- लिव्हरसाठी दारूपेक्षाही भयंकर हानिकारक आहेत हे पदार्थ, होतो Fatty Liver आजार, हा एक उपाय खेचून काढतो विषारी घाण)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]