( प्रगत भारत । pragatbharat.com)
Jija Saali Dance Video : रीअ लाइफ असो रिअर लाइफ मेहुणी आणि भावोजीचं नातं फार खास असतं. साली आधी घरवाली असं गंमतीत म्हटलं जातं. या दोघांचं नातं हसी मजाक आणि नोकझोकवाली असतं. सोशल मीडियावर जीजा सालीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधण्यात यशस्वी होता.
लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. नवरा बायको, देवर भाभी, जीजा साली यांचे असंख्य व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. असाच एका लग्नातील जीजा सालीचा डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकतोय. (jija saali dance in wedding video viral on Internet trending video today google news)
लग्न म्हटलं की, डान्सशिवाय ते पूर्ण होतं नाही. हळदीच्या दिवशी खास डान्स तर व्हायलाच हवा. हा व्हिडीओदेखील एका लग्नातील हळदीचा आहे. जिथे अनेक नातेवाइक आणि पाहुणे पिवळ्या रंगाच्या कपडे घातलेले दिसत आहेत. पिवळ्या रंगातील सलवार कुर्ता आणि त्यावर फुलांचे रंगीबेरंगी दागिनी घातलेली ही तरुणी जेव्हा थरकायला लागते तेव्हा भावोजींचा चेहऱ्या पाहण्यासारखा असतो.
तरुणी जेव्हा भावोजीला संबोधित गाण्यावर थिरकाल्या लागते ते हावभाव बघण्यासारखे असतात. जीजा सालीचा हा मजेशीर डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर aries.by.anjali.rajput या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत 5 लाख 80 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
तर 30 हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. या व्हिडीओ नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना यूजर्सने दोघांची तारीफ केली आहे. तर एका यूजर्सने लिहिलं आहे की, मला एवढा डान्स येतं असता तर मी पण माझ्या सालीसोबत फोटो काढणे.