अचानक गायब होत होती महिलांची अंतर्वस्त्रं, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले, CCTV त दिसलं असं काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरात रोज चोरीच्या अनेक घटना घडत असतात. यातील काही चोरी या छोट्य तर काही संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या असतात. देवळापासून ते बँकेपर्यंत चोर एकही जागा सोडत नाहीत. यातील काही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने जगासमोर येतात. पण एखाद्या चोराने अंतर्वस्त्र चोरल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? आता अंतर्वस्त्र कशाला कोण चोरेल असा विचार तुमच्याही मनात आला असेलच. पण खरंच असं घडलं असून सीसीटीव्हीत ही चोरी कैद झाली आहे. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  थायलंडच्या फुकेतमध्ये महिलांच्या घरासमोरुन सुकत टाकलेली अंतर्वस्त्रं गायब होत होती. यामुळे महिला त्रासल्या…

Read More

महिलांची अंतर्वस्त्रे चोरून टॅरेसवर जायचा अन्….; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बेंगळुरुमध्ये (Bengaluru News) एका विकृताचे धक्कादायक कृत्य सीसीटीव्ही (innerwear) कॅमेऱ्यामध्ये (CCTV) कैद झाले आहे. बेंगळुरुच्या लागरेजवळील एका टेरेसवर महिलांची अंतर्वस्त्रे चोरून आणि हस्तमैथुन करणाऱ्या एका व्यक्तीचे संपूर्ण कृत्य एका कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेली अज्ञात व्यक्ती भाड्याने घर घेण्याच्या बहाण्याने यायचा, अशी माहिती स्थानिकांनी दिली. तो गुपचूप महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडिओही रेकॉर्ड करत होता, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.  याप्रकरणी तक्रारीनंतरच कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी (Bengaluru Police) सांगितले. सध्या राजगोपाल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई करण्यात येणार…

Read More