[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अंडा-शिमला मिरची अंडी हे कमी कॅलरी आणि उच्च प्रथिनयुक्त अन्न आहे, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यासोबत शिमला मिरची खाल्ल्याने चरबी लवकर कमी होते. एका संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, सिमला मिरचीमध्ये कॅप्सेसिन असते, जे भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करते.(वाचा :- Weight loss : भूमी पेडणेकरने फक्त ही एक ट्रिक वापरून घटवले तब्बल 35 किलो वजन, म्हणाली डाएट व जिमवर विश्वास नाही) डाळ आणि टोमॅटो डाळीमध्ये प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटक असतात. जे पोट भरण्यासोबतच मसल्स देखील वाढवतात. यासोबत…
Read More