[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सोयाबीन प्रथिनांची गरज सोयाबीन खाऊन भागवता येते. या अन्नातून कार्ब्स, फायबर, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे मिळतात. जे शरीराला पूर्णपणे निरोगी बनवण्यास मदत करतात.(वाचा :- Kidney Stone Dissolving Food: किडनीत साचलेल्या मुतखड्यांचे झटक्यात पाणी करतात हे 6 पदार्थ, किडनी होते पूर्ण साफ) टोफू टोफू हे पनीरसारखे दिसणारे फूड आहे. हे फक्त सोयाबीनपासून बनवले जाते. त्यामुळे त्यामध्ये प्रथिने देखील मोठ्या प्रमाणावर असतात. ज्यांना दूध आणि चीजची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.(वाचा :- या 10 हिरव्या भाज्या आहेत Diabetes च्या कट्टर दुश्मन, रक्तातील…
Read More