[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीपासून सुटका बेलाच्या पानाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅससारख्या समस्येपासून सुटका मिळते. मुळात यामुळे पचनक्रिया योग्यरित्या सुरळीत झाल्याने या समस्येपासून सहजपणे सुटका मिळवू शकता. बेलाच्या पानात असणारे फायबर पोट स्वच्छ करून अॅसिडिटीपासून सुटका मिळवून देते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बेलाच्या पानातील असणारे विटामिन सी हे प्रतिकारशक्ती अधिक बळकट करण्यासाठी मदत करते. यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची २-३ पाने चावावीत. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांपासूनही दूर राहण्यास मदत मिळते. (वाचा – रोज डुलकी घेण्याचे ७ फायदे, हार्ट हेल्थवर होतो सकारात्मक परिणाम) हृदयाचे…
Read More