[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) या पदार्थांचे सेवन करणे टाळा बाबा रामदेव यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय थंड आणि अतिशय गरम पदार्थांचे सेवन करणे दातासाठी घातक ठरू शकते. थंड म्हणजे कोल्ड्रिंक आणि गरममध्ये चहा आणि कॉफी यासारख्या पेयांचे सेवन करणे टाळा. शरीराच्या तापमानानुसार आहार घेणे दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. चणे खा जर तुम्हाला दाताच्या कोणत्याही समस्येपासून दूर राहायचंअसेल तर आठवड्यातून दोन वेळा चण्यांचे सेवन करावे. चणे खाल्ल्यामुळे दातांचे एक्सरसाइज होते. तसेच चणे खाल्ल्यामुळे दात मजबूत होतात. कडुलिंब आणि बबूल दांतुन वापरा कडुलिंब आणि बबूल दांतुन केल्यामुळे दाताचे चांगले एक्सरसाइज होऊ शकते.…
Read More