Baba Ramdev 4 Tips for Teeth whitening and cavity issue home remedies are best for oral health; दातदुखी, कॅविटी आणि पिवळसरपणाने हैराण झालात तर बाबा रामदेव यांचे चार उपाय नक्की वापरा, ३ दिवसांत मिळेल आराम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​या पदार्थांचे सेवन करणे टाळा

​या पदार्थांचे सेवन करणे टाळा

बाबा रामदेव यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय थंड आणि अतिशय गरम पदार्थांचे सेवन करणे दातासाठी घातक ठरू शकते. थंड म्हणजे कोल्ड्रिंक आणि गरममध्ये चहा आणि कॉफी यासारख्या पेयांचे सेवन करणे टाळा. शरीराच्या तापमानानुसार आहार घेणे दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

​चणे खा

​चणे खा

जर तुम्हाला दाताच्या कोणत्याही समस्येपासून दूर राहायचंअसेल तर आठवड्यातून दोन वेळा चण्यांचे सेवन करावे. चणे खाल्ल्यामुळे दातांचे एक्सरसाइज होते. तसेच चणे खाल्ल्यामुळे दात मजबूत होतात.

​कडुलिंब आणि बबूल दांतुन वापरा

​कडुलिंब आणि बबूल दांतुन वापरा

कडुलिंब आणि बबूल दांतुन केल्यामुळे दाताचे चांगले एक्सरसाइज होऊ शकते. कडुलिंबाने दात घासल्यामुळे दातांचा पिवळसरपणा दूर होतो. तसेच तोंडातील दुर्गंधी देखील निघून जाते. यामुळे पचनक्रिया देखील उत्तम राहण्यास मदत होते. गावठी बाभूळचे सेवन केल्यावर हिरड्या मजबूत होतात. यामुळे दात घासल्यामुळे पायोरिया सारऱ्या आजारांवर उपचार होतात. महत्वाचं म्हणजे याने दांतुन केल्यामुळे जुन्यातील जुना बद्धकोष्ठतेचा त्रास निघून जातो.

​डाएटमध्ये करा बदल

​डाएटमध्ये करा बदल

दातांची समस्या दूर ठेवण्यासाठी आहारात बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन आवश्यक आहे. बाबा रामदेव यांच्या माहितीनुसार डाएटमध्ये धान्यांचा समावेश करा यामुळे नैसर्गिकरित्या उत्तम कॅल्शियम मिळेल आणि तुमच्या दातांचे आरोग्य हेल्दी राहिल. कॅल्शियमकरता तुम्ही कडधान्यांमध्ये चवळीचे सेवन करू शकता.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts