Khokla Sardi Gharguti Upay 5 Home Remedies To Get Instant Relief From Cold Cough; पावसाळ्यात भिजून सर्दी-खोकल्याने त्रस्त झालात, तर ५ सोपे घरगुती उपाय आजारांना पळवून लावतील

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) वाफ घेणे Steam For Cold And Cough: WebMD ने दिलेल्या अहवालानुसार, सर्दी-खोकल्यापासून दूर जायचे असेल तर सर्वात जास्त चांगला उपाय म्हणजे वाफ घेणे. वाफ केल्याने नाक उघडते आणि श्वास घेणे शक्य होते. तुम्ही पाणी गरम करून त्यात टी ट्री ऑईल, लवंग तेल, युकेलिप्टस ऑईल, लेमनग्रास ऑईल, निलगिरी मिक्स करून वाफ घेतली तर सर्दी – खोकला लवकर कमी होण्यास फायदा मिळतो. यामुळे घशाची खवखव पटकन कमी होते. हा घरगुती उपाय केल्याने त्वरीत आराम मिळू शकतो. गुळण्या करणे Gargle For Cough Cold: तुम्हाला पावसाळ्यामुळे जर खोकला…

Read More

Home Remedies For Constipation Instant Relief Gharguti Upay; घरगुती उपायांनी करा Constipation चा त्रास कमी, घट्ट शौचाची समस्या होईल दूर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आळशीचा करा उपयोग Flax Seeds For Constipation: रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही १ चमचा आळशी १ ग्लास पाण्यात घालून उकळून घ्या आणि थोडं थंड झाल्यावर हे पाणी प्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही याचे सेवन केल्यास सकाळी तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास न होता, पोट साफ होण्यास मदत मिळेल. तूप आणि गरम पाणी Ghee And Warm Water For Constipation: रोज रात्री एक ग्लास गरम पाण्यात तुम्ही एक चमचा तूप मिक्स करा आणि ते पाणी प्या. यामुळे तुम्हाला सकाळी बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. याशिवाय तुम्ही पाण्याऐवजी पातळ दुधाचा वापरही करू…

Read More