[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काळी मिरीचा वजन कमी करण्यासाठी फायदा काळ्या मिरीचा फायदा वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. Science Direct ने केलेल्या अभ्यासानुसार, काळी मिरीचा खूपच फायदा होतो. याच्या मदतीने तुमचे मेटाबॉलिजम बुस्ट होते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी घटविण्यासाठी हे फायदेशीर ठरते. काळ्या मिरीमध्ये असणारे पिपेरीन नावाचे यौगिक मेटाबॉलिजम बुस्ट करण्यासाठी मदत करते. हे शरीरातील चरबी साठवणे बंद करते. तसंच कोलेस्ट्रॉलदेखील बाहेर काढून टाकते. कॅलरी जाळण्यास मदत इतकंच नाही तर केलेल्या अभ्यासानुसार, कॅलरी जाळण्यासदेखील काळ्या मिरीचा फायदा होतो. काळी मिरी हा थर्मोजेनिक पदार्थ असून मेटाबॉलिजमची प्रक्रिया यामुळे त्वरीत…
Read More