[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरु : चांद्रयान ३ ही भारताची मोहीम यशस्वी ठरलीय. भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून इतिहास रचला. २३ ऑगस्ट २०२३ पासून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरकडून चंद्राच्या भूभागाचा अभ्यास करण्याचं काम सुरु आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर लावण्यात आलेल्या उपकरणांद्वारे चंदाचा अभ्यास करण्यात येत आहे. इस्त्रोनं काल प्रज्ञान रोवरवरील नॅसकॅमनं विक्रम लँडरचे टिपलेले फोटो शेअर केले होते. आज दुपारी इस्त्रोकडून विक्रम लँडरद्वारे प्रज्ञान रोवरचा चित्रित करण्यात आलेला व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. प्रज्ञान रोवरचा व्हिडिओ आणि…
Read MoreMonth: August 2023
K L Rahul’s Asia Cup 2023 Fate Will Be Decided On September 4 ; आशिया कपमध्ये खेळायला राहुल श्रीलंकेत कधी जाऊ शकतो, जाणून घ्या काय असेल तारीख
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : लोकेश राहुल हा फिट नसतानाही त्याला आशिया चषक स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. पण तो फिचट नसल्याचे समोर आले. त्यामुळे भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी श्रीलंकेत दाखल झाला तरी राहुल हा बंगळुरुमध्येच होता. पण आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी लवकरच येऊ शकते. कारण आता राहुल आशिया चषक खेळण्यासाठी श्रीलंकेत जाणार असल्याचे समजते आहे.फिट नसताना जेव्हा राहुलला भारतीय संघात निवडले होते, तेव्हा निवड समितीवर जोरदार टीका झाली होती. कारण फिट नसताना त्याची संघात निवड कशी केली, हा मोठा प३श्न निवड समितीला विचारण्यात…
Read Moreअजूनही 80 टक्के भारतीयांची पहिली पसंती पंतप्रधान मोदींनाच! पीईडब्ल्यूच्या सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pew Research Survey : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) आणि जी-20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (PM Narendra Modi) एका परदेशी कंपनीचा एक महत्त्वाचा सर्वेक्षण अहवाला समोर आला आहे. हा अहवाल पीईडब्ल्यू संशोधन केंद्राने जारी केला आहे. या सर्वेक्षणात 24 देशांतील लोकांनी सहभाग घेतला होता. प्यू रिसर्च सेंटरच्या (PEW) सर्वेक्षणानुसार, जवळपास 80 टक्के भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनुकूल मत आहे आणि ते त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. 10 पैकी सात भारतीयांचा असा विश्वास आहे की अलीकडच्या काळात देश अधिक प्रभावशाली झाला आहे. पीईडब्ल्यू रिसर्च सेंटरच्या…
Read MoreDevendra Fadnavis : आपली राजकारणातील दुकानं बंद ठेवण्यासाठी इंडिया आघाडी बनवली
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Devendra Fadnavis : आपली राजकारणातील दुकानं बंद ठेवण्यासाठी इंडिया आघाडी बनवली</p> [ad_2]
Read MoreAIUनं एअरपोर्टवर प्रवाशाला रोखलं; बॅगेत न्यूटेलाच्या दोन बरण्या पाहून संशय, आत काय सापडलं?
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) खात्रीलायक टीप मिळाल्यानं एअर इंटेलिजन्स युनिटनं विमानतळावर एका प्रवाशाला रोखलं. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्या बॅगमध्ये न्यूटेलाचे दोन डबे सापडले. अधिकाऱ्यांनी ते उघडून पाहिले. [ad_2]
Read Moreएका मेसेजमुळे सुरु झाली धोनी-साक्षीची लव्हस्टोरी, काय होता तो मेसेज…
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) एकाच शाळेत होते पण साक्षीचं कुटुंब शिफ्ट झालं… धोनी आणि साक्षी एकाच शाळेत होते. दोघांचे कुटुंबिय एकमेकांना ओळख होते. पण काही वर्षांनी साक्षीचं कुटुंब दुसरीकडे शिफ्ट झालं. [ad_2]
Read MoreAsia Cup 2023: पाकिस्तानचे तब्बल 14 रेकॉर्ड्स, एकट्या बाबर आझमने मोडले 7 रेकॉर्ड; विराट कोहलीला टाकलं मागे
( प्रगत भारत । pragatbharat.com) आशिया कपमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा दारुण पराभव केला आहे. मुल्तानमध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नेपाळसमोर 342 धावांचं लक्ष्य उभं केलं होतं. पाकिस्तानची हा आशिया कपमधील तिसरी सर्वाधिक मोठी धावसंख्या ठरली. स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणारा पहिला संघ 104 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानने 238 धावांनी हा सामना जिंकला. आशिया कपच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात होणार रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; रोहित, विराट आणि बुमराहवर सगळ्यांच्या नजरा दरम्यान, पाकिस्तानच्या बाबर आझमने कर्णधार म्हणून आशिया कपमधील सर्वाधिक धावसंख्या उभारतविराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला.…
Read MoreRahul Gandhi : गौतम अदानींचे बंधू विनोद अदानीच मास्टर माईंड
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Rahul Gandhi : गौतम अदानींचे बंधू विनोद अदानीच मास्टर माईंड</p> [ad_2]
Read Moreमास्टर स्ट्रोकच्या तयारीत मोदी सरकार, बोलवले संसदेचे विशेष अधिवेशन; एक देश-एक निवडणूक की अजून काही…
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली: केंद्रीतील मोदी सरकारने पुन्हा एकदा असा एक निर्णय घेतला आहे ज्याने सर्वांना अश्चर्याचा धक्का बसले. काही दिवसांपूर्वी संसदेचे पावसाळी अधिवेशन काही दिवसांपूर्वीच पार पाडले होते. आता काही दिवसात पुन्हा एकदा संसेदेचे अधिवेश होणार आहे. मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या काळात संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली.पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत आणि त्याआधी सरकारने अचानक विशेष अधिवेशषण बोलवल्याने चर्चा सुरू झाली आहे. अखेर सरकारने हे विशेष अधिवेशन का बोलवले आहे. निवडणुकीच्या आधी…
Read MoreAfter Srilanka Beat Bangladesh Big Change In Asia Cup 2023 Points Table ; दोन सामन्यांनंतर आशिया कपच्या पॉइंट्स टेबलमध्ये काय झाला बदल, जाणून घ्या…
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : आशिया कपमध्ये आता दोन सामने झाले आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानेन विजय मिळवला होता, तर दुसरा सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशला नमवले. त्यानंतर आता आशिया कपच्या पॉइंट्स टेबलमध्ये नेमके काय बदल झाले आहेत, हे आता समोर आले आहे.पाकिस्तानने तब्बल २३८ धावांनी नेपाळवर पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे पाकिस्तानना या मोठ्या विजयाचा गुणतालिकेत चांगलाच फायदा झाला. त्यानंतर गुरुवारी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. या सामन्यात कोण जिंकेल हे सांगता येत नव्हते. पण या थरारक सामन्यात अखेर श्रीलंकेने विजय मिळवला. श्रीलंकेने अचूक…
Read More