रस्त्यावरुन निघालेल्या शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूत (Tamil Nadu) भटक्या कुत्र्यांनी लहान मुलीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. होसूर (Hosur) येथे रविवारी ही घटना घडली. पण सीसीटीव्ही (CCTV) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर घटना उघडकीस आली. मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर सुदैवाने तेथील एका नागरिकाने धाव घेतली आणि तिची सुटका केली. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप असून स्थानिक प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत आहेत.  व्हिडीओत मुलगी रस्त्यावरुन चालत जाताना दिसत आहे. यावेळी एक भटका कुत्रा तिच्या रस्त्यात उभा असतो.…

Read More

Mahayuti vs INDIA Alliance : INDIA च्या बैठकीला उत्तर देण्यासाठी महायुतीची बैठक? कोणती रणनिती आखणार?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Mahayuti vs INDIA Alliance : INDIA च्या बैठकीला उत्तर देण्यासाठी महायुतीची बैठक? कोणती रणनिती आखणार?</p> [ad_2]

Read More

Aditya L1 Mission Lagrange Point And Know Everything About This Mission Of ISRO; आदित्य एल-१ जिथून सूर्याचं परिक्षण करणार तो लग्रांज पॉइंट म्हणजे काय?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरु: ‘चांद्रयान ३’च्या परिश्रमपूर्वक यशानंतर आता भारतीय अंतराळ सशोधन संस्थेने (इस्रो) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल वन हे यान येत्या शनिवारी (दोन ऑगस्ट) प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे. या मोहिमांद्वारे चंद्र-सूर्यांना ज्ञानकवेत घेण्याच्या या मोहिमा भारताच्या शिरपेचात मानाचे नवे तुरे रोवणाऱ्या आहेत. भारताच्या सूर्य मोहिमेविषयी…कसे जाणार आदित्य एल वन? – ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाद्वारे (पीएसएलव्ही-सी ५७) शनिवारी, दोन ऑक्टोबरला सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून आदित्य एल वन प्रक्षेपित केले जाईल. – हे यान प्रत्यक्ष सौरभूमीवर जाणार नसून, पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटरवरील…

Read More

Why India vs Pakistan Match In Asia Cup 2023 Can Be Cancelled, Know The True Reason ; भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो रद्द, आशिया कपमध्ये समोर आली सर्वात वाईट बातमी…

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कोलंबो : आशिया कपमधली सर्वात वाईट बातमी आता समोर आली आहे. कारण आशिया चषकातील India vs Pakistan सामन्याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण आता या सामन्याबाबत एक वाईट बातमी आली आहे. त्यामुळे आता आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द होऊ शकतो.बऱ्याच महिन्यांनी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरीक प्रतिस्पर्धी देश एकमेकांसमोर आशिया चषकात उभे ठाकणार होते. हा सामना २ सप्टेंबरला होणार आहे. या सामन्ययाकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले होते. पण या सामन्याची उत्सुकता असणाऱ्या चाहत्यांचा आता हिरमोड होणार असल्याचे समोर आले आहे. आशिया चषकातील…

Read More

Amazon च्या मॅनेजरची डोक्यात गोळ्या झाडून हत्या! मामाबरोबर बाईकवरुन जातानाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amazon Manager Shot Dead: आपल्या मामाला दुचाकीवर मागे बसवून ही व्यक्ती जात असतानाच अचानक 5 जणांनी त्यांची दुचाकी थांबवली. पुढे काही विचारण्याआधीच या दोघांवर गोळीबार झाला.

Read More

भरधाव बसचा सर्कलवर शार्प टर्न; कंडक्टर खाली पडला, डोक्यावर आपटला; थरकाप उडवणारा अपघात

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) भरधाव बस सर्कलवरुन वळत होती. बसचा वाहक फूटबोर्डवर उभा होता. वेगात असलेली बस वळताच वाहक थेट बाहेर फेकला गेला. थरकाप उडवणारा हा अपघात डॅशकॅममध्ये कैद झाला. [ad_2]

Read More

After a Big victory On Nepal shame for Pakistan In Asia Cup 2023 ; विजयानंतरही पाकिस्तानवर आली नामुष्कीची वेळ, आशिया कपमध्ये असं काय घडलं जाणून घ्या…

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुलतान : पाकिस्तानने आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने आशिया चषकाची सुरुवात दणक्यात केली खरी, पण या दमदार विजयानंतरही पाकिस्तानवर आता नामुष्कीची वेळ आलेली आहे.पाकिस्तानचा पहिला सामान नेपाळबरोबर होता. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने वर्ल्ड रेकॉर्ड रचला. या वर्ल्ड रेकॉर्डसह बाबरने या सामन्यात विराट कोहलीलाही मागे टाकले. बाबारने या सामन्यात १५१ धावांची दिमाखदार खेळी साकारली. त्यामुळे पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना ३४२ धावांचा डोंगर उभारता आला होता. त्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज शादाबने चार विकेट्स घेत नेपाळला चांगलेच नाचवले. त्यामुळे पाकिस्तानला नेपाळचा १०४ धावांत…

Read More

नेमकं प्राणी कोण? जमावाकडून बिबट्याचा पाठलाग, पाठीवर बसून काढले सेल्फी; VIDEO पाहून होईल संताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) माणसाने डोक्यावर छप्पर यावं यासाठी घरं बांधण्यास सुरुवात केली. नंतर हळूहळू शहरं निर्माण झाली आणि जंगलं नष्ट होऊन तिथे काँक्रिटची जंगलं उभी राहिली. यामुळे जंगलातील प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले. यातूनच माणूस आणि प्राणी संघर्ष निर्माण होतो. दरम्यान, काही घटना पाहिल्यानंतर माणूस आणि प्राणी यांच्यातील सर्वात धोकादायक कोण असा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान असाच विचार करायला लावणारी एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.  मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील एक अजब घटना समोर आली आहे. येथे लोकांनी एका बिबट्याला पकडलं आणि नंतर…

Read More