( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 01 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. डिसेंबरचा पहिल्या दिवस शुक्रवारी सर्वार्थ सिद्धी योग आणि शुक्ल योगसोबत पुष्य योग आहे. तर चंद्र आणि तूळ राशीचा चौथा दशम योग निर्माण झाला आहे. (friday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 01 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and…
Read MoreMonth: November 2023
Exit Polls 2023 Result Assembly Election Exit Polls Updates Exclusively All Updates ABP Exit Poll ABP Majha
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Exit Polls 2023 : एबीपी-सी व्होटरचा सर्वात मोठा, लक्षवेधी, अचूक एक्झिट पोल Assembly Elections 2023 Poll Of Exit Polls Results 2023 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीची सुरू असून 3 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे. खरंतर ही निवडणूक जरी विधानसभेची (Assembly Election Results) असली तरी ही लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Election) रंगीत तालीम असल्याचं समजलं जातंय. या पाच राज्यांच्या निवडणुकांत उडालेला धुरळाच, लोकसभेच्या निवडणुकीत कुणाला विजयाचा गुलाल लावणार आणि कुणाला धूळ चारणार हे ठरवू शकेल. म्हणूनच, एबीपी माझा आणि सी-वोटरने या पाच राज्यांचा सर्वात…
Read MoreTeam India Squad Highlights Against South Africa Ruturaj Gaikwad Shreyas Iyer And Mukesh Kumar Are The Only Players To Be Part Of T20 One Day And Test Formats Abpp
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Team India Squad Highlights Against South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची तिन्ही फॉरमॅटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगळा कर्णधार संघाचे नेतृत्व करणार आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये, केएल राहुल वनडेमध्ये आणि रोहित शर्मा कसोटीत कर्णधार असेल. रोहित शर्माकडे टी-20 संघाचे नेतृत्वही सोपवले जाईल, असे मानले जात होते. मात्र, रोहितने T-20 आणि ODI या दोन्ही संघांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. विराट कोहलीही या दोन्ही मालिकेत खेळणार नाही. 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात टीम इंडियाला 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2…
Read MorePoll Of Exit Polls Results 2023 Live Abp C Voter Survey India Today Aaj Tak Axis CNX Times Now ETG Jan Ki Baat TV 9 Bharatvarsh Republic TV Rajasthan Mp Chhatisharh Telangana Assembly Election Results
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Poll Of Exit Polls Results 2023 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीची सुरू असून 3 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे. खरंतर ही निवडणूक जरी विधानसभेची (Assembly Election Results) असली तरी ही लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Election) रंगीत तालीम असल्याचं समजलं जातंय. या पाच राज्यांच्या निवडणुकांत उडालेला धुरळाच, लोकसभेच्या निवडणुकीत कुणाला विजयाचा गुलाल लावणार आणि कुणाला धूळ चारणार हे ठरवू शकेल. म्हणूनच, एबीपी माझा आणि सी-वोटरने या पाच राज्यांचा सर्वात मोठा, सर्वात लक्षवेधी आणि सर्वात अचूक असा एक्झिट पोल केला. या एक्झिट पोलमध्ये अनपेक्षित, आश्चर्यकारक…
Read MoreIndira Gandhi Pension Yojana Details In Marathi Government Pension Schemes For Senior Citizen Know The Eligibility Beneficiary Application Process Required Documents Objectives Maharashtra Government Schemes
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Indira Gandhi Pension Yojana : दारिद्रय रेषेखालील असणाऱ्या 65 वर्षावरील व्यक्तींसाठी केंद्र सरकारनं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (Indira Gandhi Pension Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. सरकारची ही योजना, तुमच्या आजूबाजूच्या निराधार आजी-आजोबांना महिन्याला पैसे मिळवून देणारी आहे. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी लाभार्थी 65 वर्षांवरील निराधार वृद्ध असणं गरजेचं आहे. ‘या’ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे विहीत नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला – किमान 65 वर्षदारिद्रय रेषेचा दाखला (कुटुंबाचे नाव ग्रामीण/…
Read Moreexit poll result 2023 madhyapradesh rajasthan chhattisgarh telangana mizoram
( प्रगत भारत । pragatbharat.com) Poll of Poll 2023 : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगना आणि मिझोराम या पाच राज्यात कोणाची सत्ता येणार हे दोन दिवसात स्पष्ट होईल. पण त्याधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता येईल तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपाची सत्ता कायममध्य प्रदेशात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवराजसिंह चौहान यांची 18 वर्षांनंतरही जादू कायम असल्याचं…
Read MoreIndia Squad Highlights Against South Africa Virat Rohit Shubman Gill Ruturaj Gaikwad Sanju Samson
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) India Squad Highlights Against South Africa : येत्या 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज (30 नोव्हेंबर) संध्याकाळी उशिरा घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये तीन T20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांसाठी संघ निवडण्यात आले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वनडे आणि टी-20 मधून विश्रांतीची मागणी केली होती, त्यामुळे दोघांनाही वनडे आणि टी-20 मध्ये विश्रांती देण्यात आली आहे. दोघेही कसोटी मालिकेत संघात सामील होतील. दरम्यान, टीम इंडियाची निवड करताना भविष्याचा विचार आणि सूचक इशारा तसेच शेवटची संधी असा मिलाप झाल्याचे दिसून…
Read MoreIndia GDP Grows 7.6 Percent In Quarter 2 For Year 2024 Compared To Quarter One For Year 2024 Detail Marathi News
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) एक चांगली बातमी समोर आली आहे. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर (Growth Rate) हा 7.6 टक्के इतका राहिला आहे. केंद्राच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आलीये. दरम्यान एप्रिल ते ऑक्टोबरच्या दरम्यान वित्तीय तुटीचा आकडा हा 8.04 लाख कोटींवर पोहचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank Of India) दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर हा 6.5 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर हा 7.8…
Read MoreHead Coach Rahul Dravid Clarified Not Yet Formalised Any Paperwork With Bcci Duration Of His Contract Extension With Team India
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Dravid : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी (Rahul Dravid remain Team India Head Coach) कार्यकाळ वाढवण्याच्या वृत्तावर सनसनाटी खुलासा केला आहे. ‘मी अद्याप बीसीसीआयच्या कोणत्याही करारावर स्वाक्षरी केलेली नाही, अशी प्रतिक्रिया आज (30 नोव्हेंबर) बीसीसीआयच्या आढावा बैठकीनंतर राहुल द्रविड यांनी दिली. कागदपत्रे मिळाल्यावर मी बघेन, असेही त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, काल (29 नोव्हेंबर) बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांबाबत सुरू असलेला सस्पेन्स संपवला होता. विश्वचषक 2023 पर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे भविष्यातही मुख्य प्रशिक्षकपदी राहतील. द्रविड यांच्यासह टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसाठी…
Read MoreNarayana Murthy News Infosys Co Founder Narayana Murthy Says Nothing Should Be Given For Free In Country
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Narayana Murthy : देशातील आयटी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती (infosys co founder Narayana Murthy) आठवड्यातून 70 तास काम करण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर टीका झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एका नव्या वक्तव्याने नारायण मूर्ती चर्चेत आले आहेत. काहीही फुकट देऊ नये असे वक्तव्य नारायण मूर्ती यांनी केलं आहे. बंगळुरु येथील टेक समिट 2023 च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान, हे वक्तव्य त्यांनी का केलं याच कारणही त्यांनी सांगितले आहे. मी मोफत सेवांच्या…
Read More