IND Vs SA Team India Squad ODI T20 Test India Vs South Africa Series Squad Rohit Sharma Suryakumar Yadav KL Rahul

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) IND vs SA Team India Squad : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी गुरुवारी (३० नोव्हेंबर) दिल्लीतील तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. टी-20ची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे, तर केएल राहुल एकदिवसीय मालिकेची कमान सांभाळणार आहे. कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय T20 संघ जैस्वाल, गिल, गायकवाड, टिळक, सूर्यकुमार (सी), रिंकू, श्रेयस…

Read More

technology mobile new sim card rule change from 1 december 2023 in india

( प्रगत भारत । pragatbharat.com) New SIM Card Rules: देशात 1 डिसेंबर 2023 पासून सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे सर्व बदल दोन महिन्यांपूर्वी अंमलात आणले जाणार होते, पण सरकारने अंमलबजावणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. आता 1 डिसेंबर 2023 पासून सिम (SIM Card) खरेदी करण्यासाठी, तुम्हाला नवीन नियमांचे पालन करावं लागणार आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर देशात सायबर फसवणुकीच्या घटना कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने हे नियम जारी केले आहेत. एकाचवेळी जास्त सिमकार्ड खरेदी…

Read More

India Developed Nation News India Will Become Developed Nation And Economy Will Touch 30 Trillion Dollars In 2047

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Economy: सध्या भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) झपाट्याने वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात म्हणजे 2047 साली आपला भारत विकसनशील नव्हे तर विकसित देश म्हणू पुढे येईल. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर असणार आहे. अलीकडेच आपण 4 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा पार केला आहे. विकसित देशाचा दर्जा मिळविण्यासाठी लवकरच ‘व्हिजन डॉक्युमेंटरी’ सादर केली जाणार आहे. त्यात भारत कोणत्या मार्गांवर हे लक्ष्य साध्य करेल याचा उल्लेख आहे.  भारताचा विकास योग्य दिशेने सुरू NITI आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचा…

Read More

Rohit Sharma Will Lead Team India In 3 T20Is In South Africa KL Rahul To Captain In The Following ODI Series

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Sharma : आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची आज (30 नोव्हेंबर) घोषणा होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी बीसीसीआयचे उच्च अधिकारी, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी बैठक घेतली आणि संघाला अंतिम रूप दिलं आहे. टाईम्स ऑफ इंडिया तसेच इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा कर्णधार म्हणून T20 मध्ये पुनरागमन करण्यावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. मात्र, वनडे कॅप्टन आणि वनडेमध्ये खेळणार की नाही? याबाबत अजून कोणताही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे टी-20 चा निर्णय घेतला असला, तरी वनडेचा निर्णय अजून गुलदस्त्यात…

Read More

मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ; तरीही सत्तेच्या चाव्या अपक्षांकडेच

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Exit Poll Result 2023 : तेलंगणात आज मतदान झाल्यानंतर पाच राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एकीकडे मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये कोणाचे सरकार सत्तेत येणार उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे मात्र एक्झिट पोलनुसार, देशातील महत्त्वाचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ ठरणार आहे. मात्र सत्तेच्या चाव्या या अपक्षांकडेच असणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात 230 जागांसाठी मतदान झाले होते. एक्झिट पोलच्या आकड्यांनी मध्य प्रदेशात कोणतं सरकार सत्तेवर हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. झी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 111 ते 121…

Read More

Mizoram Exit Poll 2023 LIVE Updates ABP Cvoter Mizoram Election Exit Poll Results BJP Congress Mizo National Front Seats Vote Percentage News Mizoram Exit Poll 2023 LIVE Today

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Mizoram Election Exit Poll 2023 : ईशान्य भारतातील मिझोरममध्येही 40 विधानसभा जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. तब्बल 76 टक्के मतदारांनी मतदान केलं. येत्या 3 डिसेंबर रोजी त्याचा निकाल लागणार असून बहुमतासाठी 21 जागांचा टप्पा कोण गाठतं याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. मिझोरमचा एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे.  यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिझोरम नॅशनल फ्रंट, काँग्रेस आणि झोरम पिपल्स मुव्हमेंट (Zoram People’s Movement) या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मिझो नॅशनल फ्रंट पक्ष आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचं चित्र…

Read More

What is Exit Poll how to calculate it know the Election Commission Guidelines and Rules News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Exit Poll Definition and Meaning : लोकसभेची लिटमस टेस्ट समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झालंय. आता सर्वांना प्रतिक्षा लागलीये ती निकालाची… कोणत्या राज्यात कोणाती सत्ता येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल (Exit Poll) आता समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोल शब्द अनेकदा ऐकला असेल. परंतू एक्झिट पोल म्हणजे काय? याचं उत्तर पाहुया… एक्झिट पोल म्हणजे काय? (What is an exit poll?) निवडणूक निकालाचे अंदाज (Predictions of election results) व्यक्त करण्याचं एक…

Read More

Chhattisgarh Exit Poll 2023 Result : काँग्रेसला काठावरचं बहुमत, Keshav Upadhyay vs Atul Londhe

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Chhattisgarh Election Result 2023: रायपूर : जयपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 साठी (Chhattisgarh Vidhan Sabha Election 2023) दोन टप्प्यात मतदान पार पडलं. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस (Chhattisgarh Congress) सरकार सत्ता टिकवणार की भाजप (BJP Chhattisgarh) बाजी मारणार हे येत्या 3 डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलचे (Chhattisgarh Exit Poll 2023) आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
[ad_2]

Read More

मिझोरममध्ये MNF सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर, भाजपला केवळ 2 जागा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mizoram Vidhan Sabha Exit Polls: मिझोराममध्ये सरकार कोणाचं? एक्झिट पोल जाहिर

Read More

Chhattisgarh Exit Poll 2023 Result : छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर, काँग्रेसला सत्ता राखताना दमछाक!

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Chhattisgarh Election Result 2023: रायपूर : जयपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 साठी (Chhattisgarh Vidhan Sabha Election 2023) दोन टप्प्यात मतदान पार पडलं. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस (Chhattisgarh Congress) सरकार सत्ता टिकवणार की भाजप (BJP Chhattisgarh) बाजी मारणार हे येत्या 3 डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलचे (Chhattisgarh Exit Poll 2023) आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
[ad_2]

Read More