Hemant Soren Resigns : हेमंत सोरेन यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, अटक होण्याची शक्यता?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Hemant Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी राजीनामा दिला असून चंपाई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री असतील. आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. जमिनी घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून हेमंत सोरेन यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार असून थोड्याच वेळात राज्यपाल त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. तर कोणत्याही क्षणी हेमंत…

Read More

Hemant Soren resigned from CM Jharkhand ed house arrest Champai Soren New CM Of Jharkhand politics marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Champai Soren CM Of Jharkhand :  हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना ईडीने अटक केल्याची माहिती आहे. हेमंत सोरेन यांना हाऊस अरेस्ट केलं असून त्यामुळे झारखंडच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडताना दिसत आहेत. हेमंत सोरेन यांच्यानंतर आता झारखंडची कमान ही चंपई सोरेन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.  झारखंडमधील कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांची चौकशी केली. यानंतर हेमंत सोरेन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनात पोहोचले. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे आमदारही रांची येथील राजभवनात पोहोचले. चंपई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेऊन…

Read More

Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 31 January 2024

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 31 January 2024
[ad_2]

Read More

Top 60 Superfast News : दिवसभरातील 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 31 January 2024

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Top 60 Superfast News : दिवसभरातील 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 31 January 2024
[ad_2]

Read More

Budget 2024 Real Estate Budget Expectations tax reduction on home loan emi business marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : देशाचा अर्थसंकल्प (India Budget 2024) सादर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. पुढील आर्थिक वर्षासाठी देशाच्या बहुआयामी विकासाची रूपरेषा ही अर्थसंकल्पात मांडण्यात येते. मात्र यावेळी चित्र थोडे वेगळे असेल कारण येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे संपूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे लोकही निवडणुकीच्या अर्थसंकल्पाची अपेक्षा करत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी विशेष महत्त्व असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला (Real Estate) या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत ते जाणून घेऊया, गृहकर्जावरील कर कमी होण्याची अपेक्षा अंतरिम अर्थसंकल्पाकडून रिअल इस्टेटच्या अपेक्षांबाबत, नाइट फ्रँक इंडियाचे…

Read More

Uddhav Thackeray Raigad Tour : उद्धव ठाकरेंचा उद्यापासून जनसंवाद दौरा, रायगड जिल्ह्यात घेणार 5 सभा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
रायगड लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा उद्यापासून जनसंवाद दौरा, रायगड जिल्ह्यात उद्धव ठाकरे घेणार ५ जाहीर सभा
[ad_2]

Read More

Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेचा अधिकार; कोर्टाचा मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Mosque Hindu Worship: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला कोर्टाने दिला आहे. कोर्टाने जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांमध्ये बॅरिकेडींगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

Read More

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात होणार पूजाअर्चा, कोर्टाकडून परवानगी ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजाअर्चा करण्यास जिल्हा न्यायालयाने परवानगी दिलीय. हिंदू पक्षाने तळघरात पूजन करण्याची परवानगी मागितली होती. मशिदीच्या व्यास तळघरात आता पूजन करण्याचा मार्ग मोकळा झालाय. सोमनाथ व्यास यांचा परिवार या तळघरात १९९३ पर्यंत पूजाअर्चा करत होता. मात्र तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशाने तळघरात पूजाअर्चा  बंद झाली. १७ जानेवारीला व्यास तळघराला जिल्हा प्रशासनाने आपल्य़ा ताब्यात घेतलं होतं. एएसआयच्या सर्व्हेसाठी तळघराची साफसफाई करण्यात आली. आता काशी विश्वनाथ ट्रस्टच्या आधीन राहून ही पूजा अर्चा केली जाईल. तळघरात अनेक देवीदेवतांच्या मूर्ती आहेत त्यांची पूजा अर्चा करण्याचा मार्ग मोकळा…

Read More

Champai Soren to be next Jharkhand CM Hemant Soren resign in land corruption case marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Champai Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी राजीनामा दिला असून चंपाई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री असतील. आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.  जमिनी घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून हेमंत सोरेन यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार असून थोड्याच वेळात राज्यपाल त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. तर कोणत्याही क्षणी हेमंत…

Read More

पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) IMPS Money Transfer Rule : गल्लीत येणारा भाजी विक्रेता असू किंवा मॉलमध्ये खरेदी असू ग्राहक आता कुठेही ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असतो. जर तुम्ही पण ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही फक्त 1 किंवा 2 लाख रुपये नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन सहज पाठवू शकता. यासाठी तुम्हाला IMPS (इमीडिएट पेमेंट सर्विस) चा वापर करावा लागला आहे. त्यासाठी तुमच्या फोन बँकिंग किंवा नेट बँकिंगशी जोडावं लागेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि मोबाईल…

Read More