( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh Bus Conductor Death: उत्तर प्रदेश राज्य परिवहनाने नोकरीवरुन कमी केल्यानंतर कंडक्टरने ट्रेनसमोर उडी मारून आपलं आयुष्य संपवले आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मोहित यादव असं या वाहकाचे नाव असून तो रविवारी रात्रीपासून बेपत्ता होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह रेल्वे रूळांवर सापडला होता. माणूसकीच्या नात्याने केलेली मदतच मोहितच्या जीवावर उठल्याने परिसरातून एकच हळहळ व्यक्त होत आहे. मोहित हा उत्तर प्रदेश परिवहन मंडळात वाहक होता. 3 जून रोजी दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये तो कार्यरत होता. त्याचवेळी दोन प्रवाशांना नमाज अदा करण्यासाठी…
Read MoreTag: मणसकच
”टॅक्सीमध्ये मी फोन विसरलो पण Driver तो परत केला”; माणूसकीचे जिवंत उदाहरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Taxi Driver Gives Lost Mobile Back: आपण कधी कधी आपल्या कामात इतके बिझी असतो की आपण जर का सार्वजनिक वाहतूकीनं आपल्या कामाच्या ठिकाणी जात असतो आणि अनेकदा घाईघाईत टॅक्सीतून उतरताना आपल्यालाही कळतंही नाही की आपण आपला फोन टॅक्सीतच कधी विसरलो ते. अनेकदा आपण मस्त आरामात टॅक्सीतून जात असतो तरीही मोबाईल नाहीतर आपली आवडती वस्तू आपण टॅक्सीत विसरून जातो. त्यातून आपल्याला तो मोबाईल किंवा ती वस्तू कधी मिळेल याची काहीच शाश्वती नसते. त्यातून मोबाईल सारखी वस्तू आजच्या जमान्यात हरवली तर काहीच करता येत नाही अशी आपली समजूत…
Read MoreVideo: माणुसकीचं दर्शन! पुरातून वाहून जाणाऱ्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तरुणांनी लावली जीवाची बाजी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Flood Viral Video : महाभयानक पूर आणि पुराच्या पाण्यातून दोन मुक जनावर वाहून जात असताना दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव वाचविला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय.
Read More