[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) फायबरयुक्त फूड नेचर रिव्ह्यूजवरील रिसर्च असं सांगतो की, आतड्याचे आरोग्य सुधारल्याने तुम्हाला वाढत्या वयानुसार निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते. उच्च फायबरयुक्त पदार्थ हे आतड्याच्या आरोग्यासाठीखूप आरोग्यदायी मानले जातात. त्यामुळे खालील पदार्थांचे सेवन करायला विसरू नका.(वाचा :- Men Health: पुरूषहो वयाच्या 80 पर्यंत होणार नाही कोणताच आजार, डाएटिशियनने सांगितलेल्या या 9 गोष्टी न चुकता पाळा) अँटी-इंफ्लामेटरी फुड्स वृद्धापकाळात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, त्यामुळे शरीरावरील सूज वाढते. ती दूर करण्यासाठी हळद, ग्रीन टी, शिमला मिरची, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लामेटरी गुणधर्म असलेली द्राक्षे खाण्यास विसरू नका.(वाचा…
Read More