तुम्ही रेशन आणि आधार कार्ड लिंक केलं का? नसेल तर लगेच करा, ‘ही’ शेवटची तारीख, Extension of deadline for linking ration card and Aadhaar card; Details inside

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ration-Aadhaar Cards Link : आता तुम्हाला रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदत मिळाली आहे. तुम्ही जर दोन्ही कार्ड एकमेकांना लिंक केली नसतील तर तात्काळ करा. तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून होती. परंतु केंद्र सरकारने आता तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तुमच्या हातात खूप वेळ आहे. तुम्ही  रेशन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर करुन घ्या. अन्यथा धान्य मिळण्यास अडचण येऊ शकते. रेशन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता 30 सप्टेंबर2023 पर्यंत मुदत वाढवली आहे.अंतोदय…

Read More

Ashadha Amavasya 2023 : कधी आहे आषाढी अमावस्या? जाणून घ्या नेमकी तारीख, 3 महादोषांपासून मुक्तीसाठी करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadha Amavasya 2023 : आषाढ महिना सुरु आहे. त्यात वारकरी विठुरायाचा भेटीसाठी लाखो मैल पायपीट करत माऊलीमय भक्तीत दंग होत वारीसाठी निघाले आहेत. हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील अमावस्या कधी आहे याबद्दल जाचकामध्ये संभ्रम आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील शेवटच्या दिवशी अमावस्या असते. या दिवशी पितरांसाठी स्नान, दान  या महत्त्व आहे. यंदा आषाढ अमावस्येच्या तिथीबाबत लोकांमध्ये साशंकता आहे. आषाढ अमावस्येची नेमकी तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घेऊया. 17 किंवा 18 जून आषाढ अमावस्या कधी आहे?   हिंदू धर्मात पंचांगाला…

Read More